blood donation – मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत असणारे बलराज साळोखे यांनी खाकीमध्ये राऊन कर्तव्य पूर्ण करण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीचं कर्तव्यही जवळपास 13 वर्षांपासून सुरू ठेवलंय. 2008 पासून साळोखे हे न चुकता रक्तदान करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 46 वेळा रक्तदान केलं आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी चार वेळा रक्तदान केलं. यातून मिळणारं समाधान मोठं असल्याचं साळोखे म्हणतात. मुंबईत पोलिस दलात असलेले साळोखे इतरांनाही रक्तदानाचं आवाहन करतात. blood donation Policeman donated blood 46 times in 13 years
हेही वाचा –
- WATCH : महाविकास आघाडीत बिघाडी! पवारही उद्धव ठाकरेंवर नाराज, पाहा Video
- WATCH : 25 हजार बॉलिवूड कामगारांना भाईजानचा मदतीचा हात, अशी केली मदत!
- WACTH : वाघ असला म्हणून काय झालं! हा Viral Video ठरतोय खास
- WATCH : स्मशानात लागली ड्युटी, पोलिसाने जबाबदारीसाठी पुढं ढकललं मुलीचं लग्न
- WATCH : शरद पवारांनी हवाबदल म्हणून सुप्रिया सुळेंबरोबर मुंबईत केली Drive!