• Download App
    WATCH : कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी भाजप खासदारांचा पुढाकार, सोनू निगमने केलं कौतुक | BJP MP Manoj Kotak started 100 bed covid center and oxygen bank

    WATCH : कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी भाजप खासदारांचा पुढाकार, सोनू निगमने केलं कौतुक

    भाजप खासदार मनोज कोटक यांच्या वतीने मुलुंड येथील फ्रेंड्स स्कुल मध्ये ऑक्सिजन बँक आणि 100 बेडचा विलगिकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. ऑक्सिजन बँक चे उद्घाटन आज प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या हस्ते झालं. सोनू निगम यांनी या सेंटरची आणि ऑक्सिजन बँकेची पाहणी करत संपूर्ण माहितीही घेतली. सध्या प्रत्येकानं पुढं येऊन स्वतःचं कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी असल्याचं सोनू निगमनं यावेळी म्हटलं. BJP MP Manoj Kotak started 100 bed covid center and oxygen bank

    हेही वाचा – 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ