• Download App
    भाजप नेते मंडळी कोकण दौऱ्यावर पुरपरिस्थितीचा आढावा घेणार|BJP leaders On the way to Konkan; will see the situation in flooded area

    भाजप नेते मंडळी कोकण दौऱ्यावर पुरपरिस्थितीचा आढावा घेणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोकणच्या पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी विमानाने कोकणच्या दिशेने रवाना झाले आहेत.माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रवीण दरेकर हे कोकणच्या पूरग्रस्त भागातील BJP leaders On the way to Konkan; will see the situation in flooded area

    पाहणीसाठी आज सकाळी मुंबई विमानतळावरून रवाना झाले.राज्यातील सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा आणि पुराचा फटका बसला आहे. त्यात कोकणातील चिपळूण शहर परिसरासह अन्य ठिकाणाचा समावेश आहे.



    •  भाजप नेते मंडळी कोकणच्या दौऱ्यावर
    • देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, प्रवीण दरेकर यांचा समावेश
    • पाहणीसाठी आज मुंबई विमानतळावरून रवाना
    • सहा जिल्ह्यांना पावसाचा आणि पुराचा फटका
    • कोकणातील चिपळूणसह अनेक भागांना फटका

    BJP leaders On the way to Konkan; will see the situation in flooded area

    Related posts

    विरोधी पक्षनेते पदांवरची नावे बदलून भाजपची महाविकास आघाडीत पाचर!!

    Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंचे 13 आमदार माझ्या संपर्कात:मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा; आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळल्याचे सूतोवाच

    Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- वेगळ्या विदर्भाचा आमचा अजेंडा कायम; आम्ही त्यावर काम करत आहोत