• Download App
    नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक , पुकारले ठिय्या आंदोलन ; चंद्रशेखर बावनकुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात। BJP is aggressive against Nana Patole, calls for sit-in agitation; Chandrashekhar Bavankule was taken into police custody

    नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक, पुकारले ठिय्या आंदोलन ; चंद्रशेखर बावनकुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

    कोराडी पोलीस ठाणे परिसरात पटोले यांच्या विरोधातील आंदोलनात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. BJP is aggressive against Nana Patole, calls for sit-in agitation; Chandrashekhar Bavankule was taken into police custody


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.पटोलेंविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली .

    दरम्यान पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपने ठिय्या आंदोलन पुकारले. दरम्यान, कोराडी पोलीस ठाणे परिसरात पटोले यांच्या विरोधातील आंदोलनात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



    नाना पटोले मोदींबाबत नेमक काय म्हणाले

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लाखनी तालुक्यात म्हणाले की ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं ते म्हणाले होते.

    पटोलेंविरोधात तक्रारी दाखल

    नागपुरात भाजप कार्यकर्ते कालपासून पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे.आमदार चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजप कार्यकर्त्यांनी जोपर्यंत पटोलेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. दरम्यान बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपने पोलीस ठाणे परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तर, आता पोलिसांनी बावनकुळे यांना ताब्यात घेतले आहे.

    BJP is aggressive against Nana Patole, calls for sit-in agitation; Chandrashekhar Bavankule was taken into police custody

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात वाद? मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी; शेतकऱ्यांना मदत करण्यावरून वादावादी

    Fadnavis : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, देवेंद्र फडणवीसांचा टोला; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची दिली माहिती

    Prakash Solanke’ : NCP आमदाराचा कार्यकर्त्यांना सल्ला- निवडणुकीत चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं; इच्छुक असून उपयोग नाही, खर्चाची तयारी ठेवा