• Download App
    कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स : मेधा पाटकर यांचा घणाघात । Bill Gates, the owner of the Wuhan laboratory form Corona spread In world: Medha Patkar

    कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स : मेधा पाटकर यांचा घणाघात

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक मायक्रोसॉफ्टचा संस्थापक बिल गेट्स आहे, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कोरोना, वुहान आणि बिल गेट्स यांची पोलखोल केली आहे. Bill Gates, the owner of the Wuhan laboratory form Corona spread In world: Medha Patkar

    कोरोनाच्या जागतिक संक्रमणाला चीनमधील वूहानच्या लँबोरेटरी जबाबदार असल्याचे मानले जात आहे. त्या लँबोरेटरीचे मालक हे बिल गेट्स असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, बिल गेट्स यांना जगाच्या शेतीवर कब्जा करायचं ठरवले आहे. तो स्वतः २लाख ४० हजार एकरचा मालक आहे. विशेष म्हणजे त्यांना केंद्रानं भारतात येण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले आहे.



    दुसरीकडे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दखल घेतली नाही म्हणून १ हजार शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. आंतरराज्यीय मजूर स्थलांतर कायद्यासंदर्भात आम्ही कामगार आयुक्तांची भेट घेतली असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, मुकादमाचं लायसन्स नाही, कामगारांना वेतन किती मिळतं ?त्यांच्या हातात काही कागद मिळत नाहीत. त्यांना खोपटं आणि पालं यामध्ये राहावं लागतं. त्यांना किमान वेतन मिळत नाही. ते सरकारने देण्याची गरज आहे.

    Bill Gates, the owner of the Wuhan laboratory form Corona spread In world: Medha Patkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा