• Download App
    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटली भव्य रांगोळी; सोलापुरातील कलाकारांचा स्मृतिदिनी उपक्रम । Balasaheb Thackerays magnificent rangoli drawn

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटली भव्य रांगोळी; सोलापुरातील कलाकारांचा स्मृतिदिनी उपक्रम

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भव्य रांगोळी रेखाटली असून या माध्यमातून त्यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आहे. Balasaheb Thackerays magnificent rangoli drawn

    १६ बाय १८ फूट रांगोळीतून बाळासाहेब ठाकरे रेखाटले आहेत. त्याद्वारे त्यांना मानवंदना देण्यात आली.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शहर कार्यालय आणि विद्यार्थी सेनेच्या वतीने ही भव्य रांगोळी साकारली. रांगोळी काढण्यासाठी ६ रंग वापरले असून ४० तासांचा कालावधी लागला आहे.



    यासाठी २७ किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. सोलापुरातील चित्रकार सिद्धाराम नालवार, प्रेम आडकी आणि सायली घंटे या तिघांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे.

    • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटली भव्य रांगोळी
    • सोलापुरातील तीन कलाकारांचा अभिनव उपक्रम
    • १६ बाय १८ फूट रांगोळीतून बाळासाहेब ठाकरे साकारले
    • विद्यार्थी सेनेच्या वतीने ही भव्य रांगोळी
    • ६ रंग वापरले असून ४० तासांचा कालावधी लागला
      तब्बल २७ किलो रांगोळीचा वापर

    Balasaheb Thackerays magnificent rangoli drawn

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !