• Download App
    आमने-सामने : कोरोनाच्या संकटात लसीवरून टोमणा मारणाऱ्या भाई जगताप यांना अवधुत वाघ यांनी घेतले फैलावर।Avadhut Wagh took Bhai Jagtap, who was making fun of the vaccine in the corona crisis, on the spread

    आमने-सामने : कोरोनाच्या संकटात लसीवरून टोमणा मारणाऱ्या भाई जगताप यांना अवधुत वाघ यांनी घेतले फैलावर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशभरात कोरानानं थैमान घातलं आहे .तर दुसरीकडे कोरोना लस मोफत द्यायची की नाही यावरून राजकारण तापलं आहे . सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दीक युद्ध सुरु आहे. लशींवरुन भाई जगताप यांनी टि्वट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनी उत्तर दिले आहे. Avadhut Wagh took Bhai Jagtap, who was making fun of the vaccine in the corona crisis, on the spread



    “घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ रोगप्रतिबंधक लसी आपल्या देशात मोफत मिळाल्या…हे सर्व ७० वर्षांत झालं, बरं का,” असे टि्वट करुन भाई जगताप यांनी काल भाजपच्या नेत्यांना टोमणा मारला होता

    Avadhut Wagh took Bhai Jagtap, who was making fun of the vaccine in the corona crisis, on the spread

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना