• Download App
    औरंगाबादमध्ये जयंतीनिमित्त उभारला ; शिवरायांचा ५२ फुटी भव्य पुतळा। Aurangabad: India’s Largest Statue Of Chhatrapati Shivaji  Maharaj Statue

    औरंगाबादमध्ये जयंतीनिमित्त उभारला शिवरायांचा ५२ फुटी भव्य पुतळा

    वृत्तसंस्था

    औरंगाबाद : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात साजरी होत आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण औरंगाबाद शहरात भगवे चैतन्य दिसून आले. शहरातील  क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५२ फूटी भव्य दिव्य उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करणयात आहे. देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प आहे. Aurangabad: India’s Largest Statue Of Chhatrapati Shivaji  Maharaj Statue



    पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा बनविला आहे. महाराजांची मूर्ती पाहत बघत राहावी, अशीच आहे. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी औरंगाबादसह पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने आले होते. पुतळा अनावरणावेळी जय भवानी जय शिवाजी या गर्जनेने परिसर दुमदूमून गेला होता.

    Aurangabad: India’s Largest Statue Of Chhatrapati Shivaji  Maharaj Statue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !