• Download App
    विधीभवनाच्या बाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणातAttempted self-immolation of a woman outside the Vidhi Bhavan; The situation was brought under control by the police

    विधीभवनाच्या बाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात

    पोलिसांनी गुन्हेगारांना अभय दिले आहे आणि आमच्या कुटुंबावर जाणूनबुजून गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप करत त्या महिलेने केले.Attempted self-immolation of a woman outside the Vidhi Bhavan; The situation was brought under control by the police


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन मुंबई येथे सुरु असून आजचा अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान विधिभवनासमोर आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
    आज विधिभवनात आत अधिवेशन सुरु असतानाच विधीभवनाच्या बाहेर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयात्न केला.त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.



    दरम्यान पोलिसांनी परिस्थिती व्यावास्थित पद्धतीने हाताळल्याने परिस्थती नियंत्रणात आली.आत्मदहनाचा प्रयत्न करणारी महिला ही नाशिकची आहे. ती महिला नाशिकहून मुंबईला आली होती.पोलिसांनी गुन्हेगारांना अभय दिले आहे आणि आमच्या कुटुंबावर जाणूनबुजून गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप करत त्या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

    यावेळी सदर महिलेने मला सोडा, जाऊ द्या. मी इथे न्याय मागण्यासाठी आले आहे. मी तुम्हाला सहकार्य करते, मला प्रसारमाध्यमांशी बोलून द्यावे, अशी विनंती त्यांनी केली मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या महिलेला ताब्यात घेतलं.

    Attempted self-immolation of a woman outside the Vidhi Bhavan; The situation was brought under control by the police

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी