• Download App
    नाशिकमध्ये ३५ एकरातील उसाची आगीत राख; निफाडमध्ये शॉर्टसर्किटने भडका उडाल्याचा अंदाज। Ashes of 35 acres of sugarcane in Nashik; Predict a short circuit in Niphad

    नाशिकमध्ये ३५ एकरातील उसाची आगीत राख; निफाडमध्ये शॉर्टसर्किटने भडका उडाल्याचा अंदाज

    वृत्तसंस्था

    नाशिक: नाशिक जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या ३५ एकरातील उसाची आगीत राख झाली आहे. निफाड तालुक्यामध्ये शॉर्टसर्किटने भडका उडाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Ashes of 35 acres of sugarcane in Nashik; Predict a short circuit in Niphad

    जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील सिंगवे या गावात शेतक-याचा तब्बल ३५ एकरावरील उस जळून खाक झाला आहे. रामदास सानप असे शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणाच्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. शॉर्टसर्किट झाल्याने आगीची ठिणगी उसात पडली.

    उसाने पेट घेतला आणि अवघ्या काही मिनिटातच बघता बघता आख्खा उस जळून खाक झाला. यात शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून शेतक-याला नुकसान भरपाई मिळायला हवी अशी मागणी गावक-यांनी केली आहे.

    Ashes of 35 acres of sugarcane in Nashik; Predict a short circuit in Niphad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना