• Download App
    कोरोना योद्ध्यांना सलाम! 32000 पुशपिनचा वापर करून कलाकाराने साकारली कलाकृती | Artist made mosaic portrate using 32 thousand push pins to salute corona warriors

    WATCH : कोरोना योद्ध्यांना सलाम! 32000 पुशपिनचा वापर करून कलाकाराने साकारली कलाकृती

    corona warriors महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. या संकटात देखील अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. डॉक्टर्स, नर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार या साऱ्यांचेच कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच या रियल हिरोच्या कार्याला गौरवण्यासाठी विविध पोर्ट्रेट साकारून तब्बल १४ विश्वविक्रम करणारे कलाकार चेतन राऊत यांनी आणखी एक पोर्ट्रेट साकारले आहे. मोझॅक पोट्रेटद्वारे चेतन राऊत यांनी कोरोना योद्ध्यांना सलाम केला आहे. Artist made mosaic portrate using 32 thousand push pins to salute corona warriors

    हेही वाचा – 

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!