• Download App
    अण्णा हजारे यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज ; काही दिवस आराम करण्याचा डॉक्टरांनी दिला सल्ला । Anna Hazare discharged from hospital; The doctor advised to rest for a few days

    अण्णा हजारे यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज ; काही दिवस आराम करण्याचा डॉक्टरांनी दिला सल्ला

    अण्णा हजारेंवर रूग्णालयात अॅजिओप्लास्टी झाली असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. Anna Hazare discharged from hospital; The doctor advised to rest for a few days


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अचानक छातीत दुखू लागले होते.त्यामुळे त्यांना तीन दिवसांपूर्वी तातडीने खाजगी वाहनाने पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान काल त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अण्णा हजारेंवर रूग्णालयात अॅजिओप्लास्टी झाली असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

    आता अण्णा हजारे यांची प्रकृती ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.याबाबत शहिद शेख यांनी अण्णा हजारेंचा हॉस्पिटलमधील एक फोटो ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

    Anna Hazare discharged from hospital; The doctor advised to rest for a few days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील