अण्णा हजारेंवर रूग्णालयात अॅजिओप्लास्टी झाली असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. Anna Hazare discharged from hospital; The doctor advised to rest for a few days
विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अचानक छातीत दुखू लागले होते.त्यामुळे त्यांना तीन दिवसांपूर्वी तातडीने खाजगी वाहनाने पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान काल त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अण्णा हजारेंवर रूग्णालयात अॅजिओप्लास्टी झाली असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
आता अण्णा हजारे यांची प्रकृती ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.याबाबत शहिद शेख यांनी अण्णा हजारेंचा हॉस्पिटलमधील एक फोटो ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
Anna Hazare discharged from hospital; The doctor advised to rest for a few days
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : मेंदूची अंतर्गत क्लिष्ट रचना एखाद्या भव्य कारखान्यासारखीच
- लाईफ स्किल्स : शरीरसंपदेसाठी आहारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने वाढवा
- वर्षा गायकवाड : पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश ,विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर होणार
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : संगणकही शिकणार आता माणसाची भाषा