• Download App
    अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ डिसेंबर पर्यंत वाढAnil Deshmukh's judicial custody extended till December 27

    अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ डिसेंबर पर्यंत वाढ

    दरम्यान २७ डिसेंबर २०२१ पर्यंत म्हणजेच १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.Anil Deshmukh’s judicial custody extended till December 27


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : १०० कोटी कथित वसुली प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले गेले.दरम्यान २७ डिसेंबर २०२१ पर्यंत म्हणजेच १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अनिल देशमुख सध्या मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात आहेत.



    अनिल देशमुखांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणी कारवाई करण्यात आली.

    Anil Deshmukh’s judicial custody extended till December 27

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!