• Download App
    अनिल देशमुख यांनी ईडी समोर हजर व्हावे देवेंद्र फडणवीस यांची टिप्पणी|Anil Deshmukh Should appear before the ED first ; All Doors are closed : Devendra Fadnavis

    अनिल देशमुख यांनी ईडी समोर हजर व्हावे देवेंद्र फडणवीस यांची टिप्पणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे नेते अनिल देशमुख यांनी आता मुकाट्याने ईडीच्या चौकशीला हजर राहावे, अशी टिप्पणी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.Anil Deshmukh Should appear before the ED first ; All Doors are closed : Devendra Fadnavis

    १०० कोटी वसुली प्रकरणात गोत्यात आलेल्या अनिल देशमुख यांच्या सुटकेचे सर्व दरवाजे आता बंद झाले आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात Ed ने लूक आऊट नोटीस काढली आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, की अनिल देशमुख यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हा सगळा प्रवास केला आहे.आता त्यांना लपण्याची गरज नाही.आता त्यांनी चौकशीला समोर जायला पाहिजे.



    • अनिल देशमुख यांनी ईडी समोर हजर व्हावे
    •  १०० कोटी वसुली प्रकरणात आले गोत्यात
    • देशमुख यांच्या सुटकेचे सर्व दरवाजे झाले बंद
    • हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हा सगळा प्रवास पूर्ण
    • आता त्यांनी चौकशीला समोर जायला पाहिजे

    Anil Deshmukh Should appear before the ED first ; All Doors are closed : Devendra Fadnavis

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस