• Download App
    आनंदीस्वामी मंदिरात पांडुरंगाचे दर्शन जालन्यातील प्रति पंढरपुरात विठूनामाचा गजर|Anandiswami temple in Jalana devotes take Darshan of Panduranga

    आनंदीस्वामी मंदिरात पांडुरंगाचे दर्शन ;जालन्यातील प्रति पंढरपुरात विठूनामाचा गजर

    विशेष प्रतिनिधी

    जालना : जालना शहरात आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आनंदीस्वामी मंदिरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतलं. यावेळी आनंदीस्वामी यांची आरती देखील करण्यात आली.Anandiswami temple in Jalana devotes take
    Darshan of Panduranga

    जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर कोरोनाच्या नियमांचं पालन करून आनंदीस्वामी यांच्या पालखीची मिरवणूक देखील काढण्यात आली. या पालखीला २५० वर्षांची परंपरा आहे.



    या पालखी मिरवणुकीत शहरातील नागरिक सहभागी झाले होते. आषाढीनिमित्त मंदिरांची खास सजावट देखील करण्यात आली. पालखी दाखल झाल्यानंतर भाविकांनी आनंदीस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

    •  आनंदीस्वामी मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन
    • जिल्हा प्रशासनाने दिली परवानगी
    • कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन
    • आनंदीस्वामी यांच्या पालखीची मिरवणूक
    • आषाढीनिमित्त मंदिरांची खास सजावट

    Anandiswami temple in Jalana devotes take Darshan of Panduranga

    Related posts

    CM Fadnavis : डॉक्टर आत्महत्येप्रकरणी CM फडणवीसांनी माजी खासदारांवरील आरोप फेटाळले; रणजितसिंह निंबाळकरांचा काही संबंध नाही

    दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फलटण मधून ग्वाही!!

    Pankaja Munde : मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही, माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण