• Download App
    इचलकरंजीमध्ये आंदोलनादरम्यान एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यूAn ST worker was killed during an agitation in Ichalkaranji

    इचलकरंजीमध्ये आंदोलनादरम्यान एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

    अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येते आहे.An ST worker was killed during an agitation in Ichalkaranji


    विशेष प्रतिनिधी

    इचलकरंजी : आज सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांचे प्रतिनिधी,अनिल परब आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली होती.त्यानंतर सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.दरम्यान इचलकरंजीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.



    इचलकरंजीमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शरणाप्पा गुंजाळे असं मृत एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे.हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान यामुळे आता अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येते आहे.

    ५ जानेवारीला लागू केलेल्या कारणे दाखवा नोटिसीमुळे आलेले दडपण आणि मुंबई येथील बैठकीत एस.टी.कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने त्यांचा मृत्यू झाला,असा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

    An ST worker was killed during an agitation in Ichalkaranji

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल