पालक मंत्री यशोमती ठाकूर यांच्या दूर्लक्षामुळेच गेले दीपाली चव्हाण यांचे प्राण
लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपाली चव्हाण यांना त्रास देणाऱ्या शिवकुमारला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनीच पाठीशी घातले. माजी वनमंत्री संजय राठोड यांचा त्याच्यावर वरदहस्त होताच; […]