मॉन्सून महाराष्ट्रात , नियोजित वेळेपूर्वीच आगमन झाल्याने आनंद, कोकणातील हर्णेपासून ते सोलापूरपर्यंत पोहोचला
मॉन्सूनचे महाराष्ट्रात आनंददायी आगमन झाले आहे. कोकणातील हर्णेपासून ते सोलापूरपर्यंत पोहोचलेला मॉन्सून शेतकऱ्यांसाठी आनंद घेऊन आला आहे Monsoon arrives in Maharashtra from Harne in Konkan […]