• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर जगातील कोरोना नामशेष होईल; संभाजी भिडे गुरूजींचे वक्तव्य; पायी वारी करू देण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी सांगली : पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर देशातील नव्हे तर जगातील करोना आटोक्यात येईल आणि नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्ने नाहीशी […]

    Read more

    बोगस लसीकरणाचे बारामती कनेक्शन , मुंबईत बनावट लस देणाऱ्यास अटक

    विशेष प्रतिनिधि बारामती : मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे.राजेश पांडे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीला बारामती पोलीसांनी बेड्या ठोकल्या […]

    Read more

    पूजा बेदीची मुलगी म्हणते बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत अफेअर नाही, आम्ही केवळ चांगले मित्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे आणि अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अभिनेत्री आलिया फर्निचरवाला उर्फ अलाया एफ यांचे अफेअर चालू […]

    Read more

    केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा!, तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील GST मध्ये घट, आता इतक्या स्वस्त!

    GST Rates : वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. यानुसार तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील जीएसटी (GST) दर कमी करण्यात आला […]

    Read more

    Changes From 1st July : 1 जुलैपासून बँकिंग, करासह होत आहेत हे 9 बदल, तुमच्या खिशावर असा होणार परिणाम

    Changes From 1st July : या वर्षाची सहामाही सरत आली आहे. 1 जुलैपासून नवी सहामाही सुरू होत आहे. या महिन्यात अनेक बदल होत आहेत, ज्यांचा […]

    Read more

    ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष आणि अधिवेशन कालावधी तीनही विषयांवर राज्यपालांची टोचणी; ठाकरे – पवार सरकारची अडचण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी विषय प्रलंबित अधिवेशन दोन दिवसांचे नव्हे, अधिक कालावधीसाठी घेणे, विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याची कार्यवाही आणि राज्यातील ओबीसी […]

    Read more

    महाराष्ट्रातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

    IAS Officers Transfer Order : राज्य सरकारकडून सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश आहे. प्रवीण परदेशी, आयएएस […]

    Read more

    गेल्या अधिवेशनात संजय राठोड, अनिल देशमुखांच्या विकेट पडल्या; आगामी अधिवेशनात अजितदादा, अनिल परबांच्या विकेटी जाणार…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात भाजपने विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुफान राजकीय बॉलिंग करून महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील […]

    Read more

    धर्मांतर झालेल्या दोनपैकी एका तरुणीची घरवापसी, जम्मू-काश्मिरात ‘अँटी लव्ह जिहाद’ कायद्याची शीख नेत्यांची मागणी

    converted sikh girls : लव्ह जिहादचा वापर करून धर्मांतरित झालेल्या दोन शीख तरुणींपैकी एक परतली आहे. परतल्यावर तिचे शीख समाजातील तरुणाशी लग्नही लावून देण्यात आले […]

    Read more

    जास्त दिवसांच्या अधिवेशनासाठी भाजपचा जोर; मंत्र्यांच्या बचावासाठी महाविकास आघाडीच्या बैठका…!!

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातील विरोधी भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांनी विधिमंडळ अधिवेशनात एकमेकांवर तुटून पडण्यासाठी रणनीती आखली आहे. पण विधिमंडळाचे अधिवेशन दोनच दिवसांमध्ये गुंडाळण्यापेक्षा […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार असणार काँग्रेसचा; जास्त बहुमताचा दावा राष्ट्रवादीच्या नबाब मलिकांचा; पण “मधला घटनाक्रम” काय सूचित करतो…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीचा विषय आधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आणि आता राज्यपालांनी पत्र लिहून महाराष्ट्राच्या अजेंड्यावर आणल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब […]

    Read more

    सीए परीक्षा : जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी RTPCRचा निर्णय मागे, सुप्रीम कोर्टाचे Opt-Out Scheme चे आदेश

    Opt-Out Scheme : सीए परीक्षा 2021 साठी बसणाऱ्या परीक्षर्थींसाठी opt-out पर्याय देण्याचे सुप्रीम कोर्टाने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाला आदेश दिले आहेत. सीएची परीक्षा […]

    Read more

    भिवंडीत जितेंद्र आव्हाडांच्या मनमानीकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष; आमचा तर फोनही घेत नाहीत; अबू आझमींची तक्रार

    प्रतिनिधी मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे फोन घेत नाहीत, ही तक्रार फक्त देवेंद्र फडणवीस किंवा शिवसेनेच्या आमदारांचीच नाही, तर ठाकरे – पवार सरकारला बाहेरू […]

    Read more

    खेल रत्न पुरस्कारासाठी मिथाली राज, आर. अश्विनच्या नावाची शिफारस, अर्जुन पुरस्कारासाठी 3 खेळाडू नामांकित

    Khelratna Award : भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विन आणि महिला क्रिकेटची कर्णधार मिताली राज यांच्या नावांची शिफारस खेलरत्न पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. बुधवारी बीसीसीआयने खेलरत्न […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंबरोबर गेलेले प्रकाश आंबेडकर आता मुस्लीम आरक्षणासाठी रझा अकादमीबरोबर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंबरोबर गेलेले वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आता मुस्लीम आरक्षणासाठी रझा अकादमीबरोबर जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक; आमदार थोपटे, पटेलांचे नाव आघाडीवर

    Maharashtra Assembly President Election : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशाच्या आधी विधानसभा अध्यक्षपदाची चर्चा जोरात सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट […]

    Read more

    दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनियाची लागण, हिंदुजा रुग्णालयात दाखल

    ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना प्रकृती बिघडल्यामुळे 29 जून रोजी खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नसीर यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. नुकताच […]

    Read more

    कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी मिळणार भरपाई, सुप्रीम कोर्टाचे NDMAला रक्कम ठरवण्याचे निर्देश

    compensation on Corona Death : देशात कोरोनामुळे होणाऱ्या प्रत्येक मृत्यूची भरपाई दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एनडीएमए) नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करून […]

    Read more

    ज्या अनंतराव थोपटेंना पाडले, त्यांच्या चिरंजीवांना विधानसभेच्या अध्यक्षपदावर पवार स्वीकारणार??… की अनंरावांवरचा “प्रयोग” पुन्हा करणार…??

    नाशिक – सन १९९९ ची विधानसभा निवडणूक… स्थळ – भोर. काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा सोनिया गांधी यांची देशातली पहिली जाहीर सभा भोरच्या माळावर प्रचंड गर्दीत झाली […]

    Read more

    सावधान : कोरोनाची लस घेण्यापूर्वी पेन किलर वापरू नका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

    corona vaccine : कोरोना महामारीविरुद्ध 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या लसींबद्दल असे म्हणतात की, लसीकरणानंतर यामुळे सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचे साइड […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून भोरचे आमदार संग्राम थोपटेंचे नाव आघाडीवर

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसश्रेष्ठींनी पुणे जिल्ह्यातल्या भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित केले असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि […]

    Read more

    Covid Vaccine : भारत बायोटेकला मोठा झटका, ब्राझीलने सस्पेंड केली कोव्हॅक्सिनची डील

    Covid Vaccine : ब्राझीलमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिन उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकबरोबरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    ठाकरे – पवार चर्चेत मग्न; कोरोना, विमानतळ नामकरण, आरक्षण मोर्चांवरून हायकोर्टात सरकारचे वाभाडे

    वृत्तसंस्था मुंबई – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, महामंडळांवरच्या नियुक्त्या या राजकीय विषयांवर चर्चा झाली. पण त्याही पेक्षा […]

    Read more

    Corona Update : कोरोना संसर्गाचा वेग झाला कमी, सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारांहून कमी रुग्णांची नोंद, 24 तासांत 817 मृत्यू

    Corona Update : कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा जोर आता हळूहळू ओसरू लागला आहे. सलग तिसर्‍या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मृतांचा […]

    Read more

    पुण्यात झोपडपट्टीत जाऊन लसीकरण करणार; ऑनलाइन नोंदणी अभावी प्रशासनाचा निर्णय

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाविरोधी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. अनेक नागरिकांकडे मोबाईल, लॅपटॉप आदी आधुनिक यंत्रणा नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुण्यातील झोपडपट्ट्यात जाऊन […]

    Read more