• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Mansoon Session 2021 : विधानसभेत तुफान गदारोळ; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, वाचा सविस्तर…

    BJP 12 MLA Suspended : राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान गदारोळ उडाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा […]

    Read more

    महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत; प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ठाम

    प्रतिनिधी मुंबई : ED Case चा ससेमिरा टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे, अशी सूचना करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे स्वतःच्या मुद्द्यावर […]

    Read more

    स्टॅन स्वामींचे निधन, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक

    Father Stan Swamy died : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे नुकतेच त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये […]

    Read more

    Mansoon Session 2021 : ओबीसी आरक्षणावरून टीका करणाऱ्या भुजबळांना फडणवीसांनी दाखवला आरसा

    Mansoon Session 2021 : राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधिमंडळाचे दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन दोन दिवसाचे असणार आहे. […]

    Read more

    बंडातात्यांची नजरकैदेतून सुटका करा, आषाढी पायी वारीची परवानगी द्या, वारकरी संप्रदायाचे धुळ्यात आंदोलन

    आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावली तयार करून वारी करण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. तसेच वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले […]

    Read more

    स्वप्नील आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची भाजयुमोची मागणी

    Swpanil Lonkar Suicide case : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. याबाबत धुळे पोलीस अधिक्षक यांच्याकडे मुख्यमंत्री […]

    Read more

    OBC इम्पिरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर प्रहार

    OBC Reservation : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोनच दिवसांत हे अधिवेशन गुंडाळण्याचे महाविकास आघाडीने ठरवले आहे. राज्य […]

    Read more

    Anil Deshmukh ED Case : अनिल देशमुख नव्हे, देशमुखांचे वकील पोहोचले ईडीच्या कार्यालयात

    वृत्तसंस्था मुंबई – मुंबईतले बारमालक आणि रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणात सक्तवसूली संचलनालयाची अर्थात ED चौकशी टाळण्यासाठी सुप्रिम कोर्टापर्यंत धावाधाव करणाऱे आणि राजीनामा […]

    Read more

    नेमणुका करता येत नसतील तर एमपीएससीच्या परीक्षा घेता कशाला?, खा. संभाजीराजेंचे राज्य सरकारवर टीकास्त्र

    MP Sambhajiraje chhatrapati : राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधिमंडळाचे दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन दोन दिवसाचे असणार आहे. […]

    Read more

    Monsoon session 2021 : देवेंद्र फडणवीसांनी वाचली स्वप्नीलची सुसाइड नोट, मुनगंटीवारांचा सरकारवर हल्लाबोल

    Monsoon session 2021 : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. कोरोनामुळे हे अधिवेशन दोनच दिवसांत घेण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरवले आहे. एमपीएसपी […]

    Read more

    ‘एमपीएससी’चे वेळापत्रक जाहीर करण्याची विद्यार्थ्याची मागणी

    वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे. गेल्या वर्षांपासून कोरोना संकटामुळे संयुक्त पूर्व परीक्षेवर परिणाम झाला आहे. […]

    Read more

    Maharashtra Assembly Monsoon session 2021 : 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत घोषणा

    Maharashtra Assembly Monsoon session 2021 : राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधिमंडळाचे दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन दोन दिवसाचे […]

    Read more

    WATCH : स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर नवी मुंबईमध्ये मनसे आक्रमक

    विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर नवी मुंबईमध्ये मनसे आक्रमक झाली असून कार्यकर्त्यानी विधानभवनावर पायी धडक मोर्चा काढला. वाशीच्या शिवाजी चौकातून विधानभवनावर पायी […]

    Read more

    FPI : परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला, जूनमध्ये भारतीय बाजारात तब्बल 13,269 कोटींची गुंतवणूक

    परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदार म्हणजे FPI (​Foreign Portfolio Investors) यांनी दोन महिन्यांचा विक्रीचा कल बदलत जूनमध्ये भारतीय बाजारांमध्ये तब्बल 13,269 कोटी रुपयांची शुद्ध गुंतवणूक केली आहे. […]

    Read more

    जळगावातील शिवसेनेचा आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत; राष्ट्रवादी नेत्याच्या दाव्याने खळबळ

    Shivsena MLA Chimanrao Patil : राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अलीकडेच स्पष्ट केलं होतं की, आम्ही एक वेळ काँग्रेसची माणसं फोडू पण शिवसेनेला […]

    Read more

    WATCH : लस घेतली नाही तर वेतन देणार नाही; पिंपरी- चिंचवड महापालिकेचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे नवीन धोरण आखले आहे. जर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाविरोधी लस घेतली नाही तर त्यांना […]

    Read more

    धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद, आर्थिक संकटामुळे जळगावात 2 व्यावसायिकांच्या आत्महत्या

    businessman commits suicide : कोरोना महामारीमुळे प्रत्येक क्षेत्रावर दूरगामी परिणाम केला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन कामाला आलं, परंतु ज्यांचं हातावर पोट आहे अशांचं इकडे […]

    Read more

    WATCH : एमपीएससीबाबत सरकारने समिती स्थापन करावी – संभाजीराजे

    विशेष प्रतिनिधी अमरावती : एमपीएससीबाबत सरकारने समिती स्थापन करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे केली.पुण्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात संतप्त […]

    Read more

    WATCH : अजून किती विद्यार्थ्याचे बळी घेणार; राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी पुणे : एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी अजून कितीजणांचे बळी घेणार आहात, […]

    Read more

    Maharashtra Assembly Monsoon session 2021 : पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, हे प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता, वाचा अध्यादेशांची यादी

    राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 2021 (Maharashtra Assembly Monsoon session 2021) आजपासून सुरू होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी केवळ दोन दिवसांवर आणण्याचा निर्णय सत्ताधारी […]

    Read more

    आमदारांच्या नियुक्त होण्यासाठी राज्यपालांकडे जायला यांना वेळ आाहे मात्र तरुण पोर मरताहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी नाही, अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा संताप

    विशेष प्रतिनिधी पुणे : हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार, या पक्षाचा नेता, त्या पक्षाला जाऊन भेटला, अशा दररोज चर्चा सुरू आहेत. या सगळ्यांसाठी वेळ […]

    Read more

    अटकेच्या भीतीने अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई: सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समन्स पाठविले जात असूनही अटकेच्या भीतीने कार्यालयात येण्याचे टाळणाºया अनिल देशमुख यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीच्या […]

    Read more

    ठाकरे सरकारची जाहिराबाजी, कोरोनाच्या संकटात आर्थिक तंगी असतानाही प्रसिध्दीवर उधळले १५५ कोटी रुपये

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे उत्पन्न कमी झाल्याने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी खर्च कमी करण्याचे आवाहन केले आहे. अंगणवाडी सेविकांना हक्काचे मानधन […]

    Read more

    वा चित्राताई! पक्षभेद विसरून महिला नेत्याच्या पाठीमागे राहिल्या उभ्या, राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांंना दिला दिलासा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राजकारणाच्या पलीकडे जाऊन महिला नेत्याच्या पाठीमागे उभे राहण्याचा आदर्श भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी घालून दिला आहे. […]

    Read more

    औरंगाबादच्या इरफान उर्फ दानिशचा लाकडी खेळण्यांच्या नावाखाली हत्यारे खरेदी – विक्रीचा “खेळ” जूनाच…!!; आता विकलेल्या तलवारींचा शोध सुरू

    प्रतिनिधी औरंगाबाद – लाकडी खेळण्यांच्या नावाखाली पंजाबमधून तलवारी, सुरे आणि अन्य हत्यारे मागवूनन विकण्याचा दानिश खानचा खेळ औरंगाबादेत जूनाच आहे. मात्र तो आता पकडला गेला […]

    Read more