• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    काँग्रेस अध्यक्ष झाल्याबद्दल सिद्धूंना पाकिस्तानी संघटनेच्या शुभेच्छा, भाजप आणि अकाली दलाने उठवली टीकेची झोड

    pakistan sgpc congratulates navjot sidhu : पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (पीएसजीपीसी) नवज्योतसिंग सिद्धू यांचे पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून […]

    Read more

    लव्ह जिहादला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांच्याविरोधात सुवर्णकार समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा

    आंतरधर्मीय लग्न कोण रोखतो ते पाहतो, या लग्नात येऊन मी नाचेन असे म्हणत लव्ह जिहादला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांच्याविरोधात सुवर्णकार समाज आक्रमक झाला आहे. […]

    Read more

    पूरग्रस्त भागातील गावांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे; कोकण दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकणातील पूरग्रस्त भागातील गावांची परिस्थिती अतिशय भीषण आहे. मोठे नुकसान झाले आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमचे […]

    Read more

    कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राहुल गांधी ट्रॅक्टरवरून पोहोचले संसदेत, म्हणाले- शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातोय !

    Rahul Gandhi reaches Parliament on tractor : दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाचा आवाज रस्त्यापासून ते संसदेपर्यंत ऐकू येऊ […]

    Read more

    महिलेला दमदाटी करणाऱ्या भास्कर जाधवांना मनसेच्या महिला नेत्याने तडकवले; भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; मनसेचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडणाऱ्या महिलेला दमदाटी केली यावरून महाराष्ट्रातील जनतेमध्ये संताप […]

    Read more

    स्वयंचलित हवामान केंद्र बुलढाण्यामध्ये कार्यरत; हवामानाचा अचूक अंदाज कळणार

    विशेष प्रतिनिधी बुलढाणा : बुलढाण्यात स्वयंचलित हवामान केंद्र सुरु झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळणे शक्य होणार आहे. पुणे येथील तंत्रज्ञांच्या पथकाने ३० […]

    Read more

    राधानगरी धरण भरले; भोगावती पात्रात पाणी

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण रविवारी शंभर टक्के भरले. मुबलक पाणीसाठा झाल्याने आणि पाणी भरण्याची क्षमता संपल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.गेल्या काही […]

    Read more

    अजित पवार म्हणाले वसुली करायला उपमुख्यमंत्री बनलोय का? नेटकरी म्हणाले तुम्ही त्यासाठी गृहमंत्री नेमले होते!

    विशेष प्रतिनिधी बारामती : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची वसुली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर वसुली हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत आहे.Ajit Pawar […]

    Read more

    राज्यावरील संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण, पाय पाहायला पाहिजे, पांढरे आहेत का्य नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका

    विशेष प्रतिनिधी चिपळूण : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकटे येत आहेत. राज्यावरील येणारी ही संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. कोरोना ही मुख्यमंत्र्यांचीच […]

    Read more

    आत्ता पूरग्रस्तांना तातडीची मदत द्या, परंतु पूरपरिस्थिती रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाही करा; फडणवीसांचे प्रतिपादन

    तळीये, चिपळूणवासीयांना दिला देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, प्रवीण दरेकरांनी धीर प्रतिनिधी मुंबई : कोकणात पाऊस-पुराने नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा आज माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    राज्यावरील संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण, पाय पाहायला पाहिजे, पांढरे आहेत का्य नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका

    विशेष प्रतिनिधी चिपळूण : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकटे येत आहेत. राज्यावरील येणारी ही संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. कोरोना ही मुख्यमंत्र्यांचीच […]

    Read more

    चिंताजनक : महामारीमुळे लहानग्यांवर नकारात्मक प्रभाव, देशात वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मुले सोशल मीडियावर सक्रिय, NCPCRचा अहवाल

    NCPCR Study :  नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) ने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविलेल्या लॉकडाऊनदरम्यान ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या […]

    Read more

    निकषांचा विचार न करता कोकणातील पूरग्रस्तांना तातडीची सर्व मदत द्या; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

    प्रतिनिधी रत्नागिरी : चिपळूणमध्ये सुद्धा पुराने प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठेतील स्थिती तर भयावह आहे. काहीच शिल्लक राहिलेले नाही. या सर्वांना तातडीने मदत देण्याची […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांचा चिपळूण दौरा : पूरग्रस्त महिलेचा टाहो अन् भास्कर जाधवांनी हात उगारल्याचे व्हिडिओ व्हायरल, ठाकरे सरकारवर पूरपर्यटनाची चौफेर टीका

     Women Crying In Front Of CM Thackeray : “तुमच्या दुकानातल्या वस्तू खराब झाल्याची चिंता करू नका. तुम्हाला काहीही झाले नाही हे सुदैव. तुम्ही सुरक्षित आहात […]

    Read more

    landslide in Himachal : हिमाचलच्या किन्नौरमध्ये मोठी दुर्घटना, दरड कोसळल्याने पूल तुटला, दिल्लीमधील ९ पर्यटकांचा मृत्यू

     landslide in Himachal : भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. डोंगरावरून दरड कोसळल्यामुळे दरीवरचा पूल तुटला आहे. या दुर्घटनेत 9 पर्यटकांचा मृत्यू […]

    Read more

    बिग बॉस फेम अभिनेत्री यशिका आनंद भीषण कार अपघातात गंभीर जखमी, तर मित्राचा जागीच मृत्यू

    Big Boss Actress Yashika Aanand : तमिळ बिग बॉसच्या माध्यमातून चर्चेत आलेली अभिनेत्री यशिका आनंदच्या कारचा अपघात झाला आहे. यशिकाला गंभीर दुखापत झाली आहे. तर […]

    Read more

    भाजपच्या चित्रा वाघ म्हणाल्या, मी कोणत्याही पक्षात असले तरी जिवंत असेपर्यंत शरद पवार हे माझे गुरूच राहतील!

    “शरद पवारांबद्दल माझ्या मनात नेहमी आदरच राहिला आहे.मी जिवंत असेपर्यंत त्यांना गुरुच मनात राहील. कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमी गुरुच स्थान राहणार […]

    Read more

    Mann ki Baat : राष्ट्रगीतावर अनोखे अभियान ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत, जाणून मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

    Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी मन की बात द्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी देशवासीयांना आपल्या सर्व ऑलम्पिक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी […]

    Read more

    सोलापुरातून कोल्हापूरकडे एक हजार चादरी रवाना मनसेकडून पूरग्रस्तांना मदतीचे पाऊल

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : शहर जिल्हा मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी १हजार चादरी मदत म्हणून रवाना करण्यात आल्या. […]

    Read more

    आम्हाला सोडून जाऊ नका; मदत केल्याशिवाय जाऊ नका महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो

    विशेष प्रतिनिधी चिपळूण : “तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या […]

    Read more

    कोकणातील पूरग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे आणि केंद्राकडून सगळी मदत; फडणवीस, नारायण राणे यांचे आश्वासन

    प्रतिनिधी मुंबई : कोकणातील पूरग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून देण्यात येतील तसेच केंद्र सरकारकडून सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन विरोधी […]

    Read more

    Pegasus Issue : पेगासस वादावरून माकप खासदाराची सुप्रीम कोर्टात धाव, SIT चौकशीसाठी याचिका दाखल

    Pegasus Issue : पेगासस कथित हेरगिरी वादावरून देशात राजकीय वातावरण तापले आहे. इस्रायली स्पायवेअर पेगासस हे कार्यकर्ते, राजकारणी, पत्रकार आणि घटनात्मक पदांवरील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी […]

    Read more

    तृतीयपंथीयांच्या लसीकरणासाठी चिमुरडीने उभारला २ लाखांचा निधी ; मुंबईच्या अल्पवयीन मुलीचा अभिनव उपक्रम

    विशेष प्रतिनिधी मुंबई: तृतीयपंथीयांना कोरोनाविरोधी लस देण्यासाठी एका अल्पवयीन विद्यार्थिनीने चक्क २ लाख रुपयांचा निधी संकलित केला. तसेच लसीकरण शिबिर आयोजित करून ते यशस्वी करून […]

    Read more

    भाजप नेते मंडळी कोकण दौऱ्यावर पुरपरिस्थितीचा आढावा घेणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकणच्या पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी विमानाने कोकणच्या दिशेने रवाना झाले आहेत.माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

    Read more