• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    शिक्षणसम्राट मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडला; भातखळकरांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. […]

    Read more

    टी-सिरीजच्या भूषण कुमारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, काम देण्याच्या आमिषाने 30 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप

    t series managing director bhushan kumar : जगप्रसिद्ध म्युझिक कंपनी टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांच्याविरुद्ध […]

    Read more

    Maharashtra SSC Result 2021 : परीक्षेविना जाहीर झालेला राज्याचा १०वीचा निकाल ९९.९५%; कोकण विभाग १००%, तर नागपूरचा सर्वात कमी

    Maharashtra SSC Result 2021 : कोरोना संकटामुळे या वर्षी रद्द झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला. […]

    Read more

    पर्यटनासाठी जंगलात गेलेल्या तरुणांना लुटले; बुलढाणा जिल्ह्यात १२ तासांत आरोपी जेरबंद

    वृत्तसंस्था बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा येथील अजिंठा पर्वत रांगेतील जंगलात पर्यटनासाठी गेलेल्या महाविद्यायालायीन विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यांच्या जवळील मोबाइल व नगदी रक्कम हिसकावून चार […]

    Read more

    जळगाव जिल्ह्यात नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह शेतकरी दांपत्य गेले वाहून ; महिला बचावली, पती बेपत्ता

    वृत्तसंस्था धरणगाव : मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात शेतकरी पती-पत्नी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा, ता. धरणगाव येथे गुरुवारी दुपारी ३.३० घडली. दरम्यान, या पुरातून […]

    Read more

    साधू, महापुरुषांमुळे देश अक्षयवटाप्रमाणे उभा; सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांचे उदगार

    वृत्तसंस्था नाशिक : देशावर अनेक आघात व आक्रमणे झाली. तेव्हा हा देश बुडेल, हा सनातन हिंदू धर्म टिकणार नाही असे अनेकांना वाटले. मात्र संत, महापुरुषांच्या […]

    Read more

    आषाढी यात्रेतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

    वृत्तसंस्था सोलापूर : आषाढी यात्रा -२०२१ चे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचे आग्रहाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी […]

    Read more

    रिक्षाचालक महिलेला मारहाण; वेदनादायक घटना ; चित्रा वाघ ;मीटरप्रमाणे पैसे आकारल्याने संताप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मीटरप्रमाणे पैसे आकारल्याने रिक्षाचालक महिलेला प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना नेरूळ नवी मुंबईत घडली आहे. त्याबद्दल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संताप […]

    Read more

    मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमान; काळजी घेण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसास गुरुवारी सुरूवात झाली. मुंबईत पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात […]

    Read more

    पुणे जिल्ह्यातील हिरडा खरेदी करा; आदिवासी महामंडळाला गृहमंत्री दिलीप वळसे यांची सूचना

    वृत्तसंस्था घोडेगाव : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील आदिवासी क्षेत्रात तयार होणारा हिरडा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे नुकसान होत […]

    Read more

    टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा; दहा खेळाडूंना शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा विभाग आणि क्रीडा विभाग, ठाणे महापालिका यांच्यावतीने महाराष्ट्रातून ‘’टोकियो […]

    Read more

    मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबईची केली तुंबई; आज दिवसभरही मुसळधार पावसाचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई : मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसाने मुंबई महापालिकेच्या पावसाळ्याच्या तयारीची पुरती पोलखोल केली आहे. मुंबईची तुंबई करून टाकली आहे. आज दिवसभरही हवामान खात्याने मुसळधार पावसाचा […]

    Read more

    दहावीचा निकाल आज जाहीर होणार; दुपारी १.०० वाजल्यापासून विद्यार्थ्यांना पाहता येणार

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातील १० वीच्या विद्यार्थ्यांचा आज निकाल असून तो दुपारी १.०० वाजल्यापासून www.mahahsscboard.in  या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे […]

    Read more

    कोरोना लसीकरण झालेल्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश, आरटीपीसीआर चाचणीची गरज नाही

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना महाराष्ट्रात येताना आरटीपीसीआर चाचणीची गरज नाही, असे आदेश राज्य सरकारच्या महसूल, वन […]

    Read more

    भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार – मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

    social and economic survey of NT and VJNT :  राज्यातील भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण लवकरच करून या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व […]

    Read more

    ITI साठी प्रवेशप्रक्रिया सुरू : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध, नवाब मलिक यांची माहिती

    ITI Admission Process : प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) आज प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. राज्याचे कौशल्य विकास, […]

    Read more

    West Bengal Violence : NHRC ने रिपोर्टमध्ये म्हटले- रेप आणि हत्येच्या प्रकरणांची CBI चौकशी व्हावी, राज्याच्या बाहेर चालावेत खटले

    West Bengal Violence : पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणार्‍या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) समितीने आपला अहवाल कलकत्ता उच्च न्यायालयात सादर केला आहे. […]

    Read more

    कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे उत्तम काम, वडिलांप्रमाणे भूमिका निभावली; पवारांकडून कौतूक; दादा भुसेंची माहिती

    प्रतिनिधी मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वर्षावर जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याची बातमी आली. पण मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यापूर्वी शरद पवारांनी […]

    Read more

    GST Compensation : जीएसटी नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून राज्यांना 75,000 कोटी रुपये वितरीत, महाराष्ट्राला 6501.11 कोटी

    केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज सर्व राज्ये आणि विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांना वस्तू आणि सेवा कराच्या नुकसान भरपाईपोटी एकापाठोपाठ एक कर्ज घेण्याच्या सुविधेअंतर्गत 75,000 कोटी रुपयांचा निधी […]

    Read more

    मुंबईतील उद्यानाला टिपू सुलतानच्या नावामुळे वादाची ठिणगी, सपा नगरसेविकेविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक पवित्रा

    Row over naming Mumbai garden after Tipu Sultan :  मुंबईतील एका उद्यानाला मुस्लिम शासक टिपू सुलतानचे नाव देण्याच्या मागणीमुळे नवा सुरू झाला आहे. गोवंडीतील महापालिकेच्या […]

    Read more

    सैन्याला भाजीपाला पुरवणाराच निघाला ISI चा हेर, चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता

    Spy Working For Pakistan ISI is Arrested : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानच्या पोखरण येथून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या आरोपीला अटक केली आहे. हबीब खान (वय […]

    Read more

    मोठी बातमी : ओबीसी आरक्षणाचा राज्यांना मिळणार अधिकार, पावसाळी अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्रालय आणणार विधेयक

    OBC Reservation : इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणावरील राज्यांना देण्यात आलेल्या अधिकारात कोणतीही कपात केली जाणार नाही. ओबीसींची ओळख पटविण्यासाठी व त्यांची यादी करण्याच्या राज्यांच्या पूर्वीच्या […]

    Read more

    मराठीसाठी मनसे पुन्हा आक्रमक ;हिंदी पोस्टर्स, फलकांना फासले काळे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यासाठी पालिका प्रशासनाने महापालिकेच्या मुख्यालयातील भिंती, शहरातील उद्यानाच्या आणि सार्वजनिक परिसराच्या सरक्षण भिंतीवर पोस्टर्स, बनर लावत […]

    Read more

    Gaganyaan Mission : इस्रोच्या गगनयानच्या विकास इंजिनचे परीक्षण यशस्वी, एलन मस्क यांनीही केले अभिनंदन

    Gaganyaan Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी देशातील पहिल्या मानव मिशन गगनयानच्या विकास इंजिनचे दीर्घ अवधीचे तिसरे हॉट टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केले. मानवआधारित […]

    Read more

    अभिनेत्री करीना खानचे ‘प्रेग्नेंसी बायबल’ वादात ;ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या

      विशेष प्रतिनिधी बीड : अभिनेत्री करीना कपूर- खान हिचे प्रेग्नेंसी बायबल हे पुस्तक आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. बायबल हे नाव ख्रिश्चन धर्मीयाच्या जिव्हाळ्याचं […]

    Read more