• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    काँग्रेस आमदाराच्या मुलावर बलात्काराचा आरोप, माहिती देणाऱ्यास एमपी पोलिसांकडून 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर

    Congress MLA Morwal : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्याजवळील बडनगर येथील कॉंग्रेसच्या आमदाराच्या मुलावर पोलिसांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या 3 महिन्यांपूर्वी आमदार […]

    Read more

    यूपीमध्ये ब्राह्मण संमेलने भरवून मायावतींचे सत्ता काबीज करण्याचे स्वप्न, 2007ची पुनरावृत्ती होईल?

    UP Elections 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मायावतींनी पुन्हा एकदा राज्यात ब्राह्मणांना आपल्याकडे आकर्षित […]

    Read more

    अधीर रंजन बनणार लोकसभेचे विरोधी पक्षनेते, वाचा सविस्तर… संसदेत आता काँग्रेसने कुणाला कोणती जबाबदारी दिली!

    Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी Parliament Monsoon Session) कॉंग्रेसच्या संसदीय गटाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हे काम प्रभावी आणि सोयीस्कर करण्यासाठी दोन्ही सभागृहांत […]

    Read more

    News Click website Controversy : देशाविरुद्ध कट रचण्यासाठी न्यूज पोर्टलला थेट चीनमधून 38 कोटींची फंडिंग, ईडीने आवळला फास

    News Click website Controversy :  अंमलबजावणी संचालनालयाला (ED) न्यूज पोर्टल ‘Newsclick’विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातील चौकशीत काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या न्यूज पोर्टल आणि याच्या […]

    Read more

    शिवसेनेतून मोठा झालेला “हा लबाड कोल्हा”…; शिवाजीराव आढळरावांचा जोरदार प्रतिहल्ला

    विशेष प्रतिनिधी पुणे – पुणे – नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासच्या उद्घाटन कार्यक्रमाची बातमी महाराष्ट्रभर गाजते आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमात माजी […]

    Read more

    Mumbai Landslide : त्या ठिकाणच्या लोकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगितलं होतं… दुर्घटनेवर महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

    Mumbai Landslide : मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी भागात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेमध्ये दोन्ही ठिकाणी मिळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर […]

    Read more

    चेंबूर, विक्रोळीतील दुर्घटनेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार

    Chembur Vikhroli landslide : मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार […]

    Read more

    Mumbai Landslide : चेंबूर, विक्रोळीतील दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त करत मदतीची घोषणा

    Mumbai Chembur and vikhroli landslide : मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसाने चेंबूर भागात रविवारी सकाळी काही घरांवर संरक्षक भिंत कोसळून मोठी […]

    Read more

    संभाजीनगर भाजप अध्यक्ष केणेकरांची स्तुत्य कृती : वाढदिवसाचा खर्च टाळून अपघाती निधन झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला एक लाखाची मदत

    Aurangabad BJP : महिनाभरापूर्वी पडेगाव परिसरातील अपघातात निधन झालेले भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राजू बनकर यांच्या कुटुंबीयांना भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून एक […]

    Read more

    Ashadhi Ekadashi 2021 : मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान या वर्षी ‘या’ दाम्पत्याला मिळणार

    Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी एकादशीनिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान या वर्षी विठ्ठल मंदिरातील वीणेकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मिळाला आहे. मंदिर […]

    Read more

    पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच, त्यांचा योग्य सन्मान केला जाईल; गृह राज्यमंत्री देसाईंचे वक्तव्य

    Pankaja Munde: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होऊन त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र चालवले. यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वत: […]

    Read more

    विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळून 5 जण ठार, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    building collapsed in Mumbai Vikhroli area :  मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत हाहाकार उडवला आहे. विक्रोळी परिसरातील पंचशीलनगरमध्ये पाच ते सहा घरांवर दरड कोसळून […]

    Read more

    Mumbai Landslide : मुंबईत पावसाचा कहर, चेंबूरमध्ये घरांवर भिंत कोसळून 14 जण ठार, मृतांची संख्या वाढण्याची भीती

    Mumbai landslide : पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे चेंबुरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 […]

    Read more

    शिवसेनेची सोनिया सेना झाली, मुंबईतील देवनार उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाचा निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेची सोनिया सेना झालेली आहे. भाजपाने कधीही रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यास पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे येत्या सात दिवसांमध्ये आपली चूक […]

    Read more

    डॉ. अमोल कोल्हेंचा नेम शिवाजीराव आढळरावांवर, बाण मुख्यमंत्र्यांवर; पुणे – नाशिक महामार्ग नारायणगाव बायपासच्या उद्घाटनात राजकीय शेरेबाजी

    प्रतिनिधी पुणे – महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधला राजकीय तणाव स्थानिक पातळीपर्यंत झिरपल्याचे पाहायला मिळते आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नेतृत्वातील सुप्त संघर्ष स्थानिक राजकारणात उफाळून […]

    Read more

    पाकिस्तानने तालिबानच्या मदतीसाठी 10 हजार जिहादी पाठवले, राष्ट्रपती अशरफ घनी यांचा गंभीर आरोप

     president ashraf ghani :  तालिबानच्या वाढत्या धोक्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. तालिबानचे समर्थन केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि तिथल्या सैन्यावर आता […]

    Read more

    स्वदेशी अँटी-ड्रोन तंत्रज्ञान लवकरच सीमेवर तैनात, 2022 पर्यंत बॉर्डर फेन्सिंगमध्ये राहणार नाही गॅप, बीएसएफ समारोहात अमित शहा यांचे प्रतिपादन

    Indigenous anti-drone technology : ड्रोनच्या माध्यमातून झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा प्रकार सुरक्षा दलांसाठी गेल्या काही दिवसांत एक मोठे आव्हान म्हणून उदयास आला आहे. अशा परिस्थितीत […]

    Read more

    नवाब मलिक म्हणाले- राष्ट्रवादी आणि भाजप नदीचे दोन किनारे, दोन्ही एकत्र येणे अशक्य

    NCP And BJP Alliance : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रवादी हे नदीचे दोन किनारे आहेत. जोपर्यंत […]

    Read more

    शिवसेना विधानसभा संघटक प्रमोद दळवींची ईडीकडून चौकशी, पीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवान यांच्याशी आर्थिक व्यवहारांवरून ईडीचा तपास

    Enforcement Directorate probe : अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांची चौकशी सुरू केली आहे. ई़डीने दळवी यांना 25 जूनपासून आतापर्यंत चार ते […]

    Read more

    EDचा अनिल देशमुखांना जबरदस्त दणका, 4 कोटी नाही, तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता केली जप्त !

    Former Home Minister Anil Deshmukh : अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल (16 […]

    Read more

    ना शरद पवार, ना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खासदार अमोल कोल्हेंनी नितीन गडकरी यांना दिले श्रेय, शरद पवारांमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्याचेही सुनावले

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे-नाशिक रस्त्यावरील खेड आणि नारायणगाव बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई रंगली आहे. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार […]

    Read more

    लखनऊमध्ये प्रियांका गांधींसह शेकडो कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल, कलम 144चे उल्लंघन केल्याचा आरोप

    Priyanka Gandhi’s Dharna In Lucknow : शुक्रवारी कॉंग्रेसच्या सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी गांधी पुतळ्यासमोर केलेल्या निदर्शनांमुळे पोलिसांनी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा […]

    Read more

    India Forex Reserves : परकीय गंगाजळीत नव्या विक्रमाची नोंद, 1.88 अब्ज डॉलर्सने वाढून 611.89 अब्ज डॉलरवर

    India Forex Reserves : देशातील परकीय चलन साठा 1 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात 1.883 अब्ज डॉलरने वाढून विक्रमी 611.895 अब्ज डॉलरवर पोहोचला. शुक्रवारी जाहीर झालेल्या […]

    Read more

    अमेरिकेने भारताला सोपवले घातक MH-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर्स; अशी आहेत वैशिष्ट्ये

    MH 60R helicopters : भारत-अमेरिकेच्या संरक्षण भागीदारीला बळकटी देण्याचा आणखी एक अध्याय आता लिहिला गेला आहे. यानुसार अमेरिकन नौदलाने पहिले दोन एमएच -60 आर मल्टी-रोल […]

    Read more