• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निवेदनाची प्रत फाडणाऱ्या टीएमसी खासदाराचा आरोप, म्हणाले- हरदीप पुरींनी धमकावले

    TMC MP Santanu Sen : राज्यसभेत आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे निवेदन फाडणारे तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) खासदार शांतनु सेन यांनी आता केंद्रीय मंत्री हरदीप पुरी […]

    Read more

    ‘एबार शपथ, चलो दिल्ली’, 26 जुलैपासून 5 दिवस ममतांचा दिल्लीत मुक्काम, 2024 ची तयारी?

    Mamata Banerjee :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत्या सोमवारपासून दिल्ली दौर्‍यावर आहेत. 26 जुलै रोजी ममता 5 दिवसांच्या दौर्‍यावर दिल्लीला जात आहेत. यादरम्यान ममता […]

    Read more

    मोठी बातमी : स्टील इंडस्ट्रीला मिळणार गुंतवणुकीचे पंख, नव्या PLI मुळे निर्माण होणार 5 लाखांहून जास्त रोजगार

    PLI Scheme for Specialty Steel : भारतीय अर्थव्यवस्थेत पोलाद क्षेत्राची महत्वाची भूमिका लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत, स्पेशालिटी […]

    Read more

    मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-रायगडसह अनेक भाग जलमय, मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक

    CM Uddhav Thackeray calls emergency meeting : महाराष्ट्रात संततधार पावसामुळे अनेक शहरे व भागांत पूर आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    Monsoon Session : तृणमूल खासदाराचे संसदेत अभद्र वर्तन, आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातली निवेदनाची प्रत फाडली

    संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी विरोधकांच्या गोंधळाचीच चर्चा जास्त होत आहे. गेले दोन दिवस घोषणाबाजी करून कामकाज बंद पाडणाऱ्या […]

    Read more

    कोल्हापुरात पुराचा धोका वाढला पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली

    विशेष प्रतिनिधी कोल्हापुरात : पावसाचे थैमान सुरु असून गुरुवारी दुपारनंतर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.करवीर तहसीलदारांनी दिले […]

    Read more

    कोयना धरणात ७२.८८ टीएमसी पाणीसाठा ; उद्या वक्र दरवाजे उघडणार

    विशेष प्रतिनिधी सातारा : कोयना धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात आज अखेर ७२.८८ टीएमसी पाणीसाठा :झाला आहे. शुक्रवारी ( ता. २३ )जुलै रोजी धरणातून […]

    Read more

    आंदोलक शेतकऱ्यांना मीनाक्षी लेखी का म्हणाल्या मवाली? वाचला आंदोलकांच्या गुन्ह्यांचा पाढा!

    Meenakshi Lekhi : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी त्यांच्या एका विधानामुळे वादात सापडल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना त्या मवाली म्हणाल्या. परंतु यामागे त्यांनी कारणेही दिली आहेत. […]

    Read more

    दैनिक भास्करवरील प्राप्तिकर छाप्यांबाबत केंद्राचे स्पष्टीकरण, ठाकूर म्हणाले- एजन्सी आपले काम करतेय, आमचा हस्तक्षेप नाही

    IT raid on Dainik Bhaskar : दैनिक भास्कर आणि भारत संवाद या माध्यमांच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांवर विरोधी पक्षांकडून केलेल्या आरोपांवर केंद्र सरकारने गुरुवारी म्हटले […]

    Read more

    अनिल देशमुख यांना झटका, हायकोर्टाचा भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआयची एफआयआर रद्द करण्यास नकार

    no relief to anil deshmukh :  मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयच्या एफआयआर रद्द करण्यास नकार दिला आहे. भ्रष्टाचाराच्या […]

    Read more

    फडणवीसांच्या वाढदिवशी लोणकर कुटुंबीयांना मोठा दिलासा, 19.96 लाख रुपयांच्या थकीत कर्जाची परतफेड

    BJP Help To Lonkar Family : एमपीएससी परीक्षा पास होऊनही मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 […]

    Read more

    जम्मू-कश्मीरच्या महिलांना मिळाला अधिकार, राज्याबाहेर लग्न केल्यास पतीही बनू शकेल मूळ रहिवासी

    jammu kashmir administration : जम्मू-काश्मीर प्रशासनाने राज्यातील मुलींच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील ज्या मुली आपल्या राज्याबाहेर असलेल्या इतर कोणत्याही पुरुषाशी लग्न करतात, त्यांचे […]

    Read more

    Pegasus Controversy : अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलची मोठी कबुली… त्या लिस्टमधील नावं टारगेट नव्हती! माध्यमांनी रंगवल्या कहाण्या..

    Pegasus Controversy : पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील सध्या सुरू असलेल्या वादादरम्यान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा (Amnesty International) खुलासा समोर आला आहे. अ‍ॅम्नेस्टीने एका निवेदनात म्हटले […]

    Read more

    कल्याणमध्ये काही भागात पूरस्थिती ;५०० नागरिकांची केली सुटका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या ३ते ४ दिवसांपासून कल्याणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कल्याणमधील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे घटना घडत आहेत. त्यातच कल्याण मधील […]

    Read more

    लोकल सेवा बहाल करा; अन्यथा जनतेचा उद्रेक ;भाजपचे केशव उपाध्ये यांचा गंभीर इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा सामान्यांसाठी खुली करावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. लोकांच्या संयमाची परीक्षा […]

    Read more

    Parliament Session : संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये दोन वेळा कार्यवाही स्थगित, विधेयकांवर चर्चेस अडथळे

    Parliament Session : कृषी कायदे आणि हेरगिरी वादावरून तिसर्‍या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरू आहे. यामुळे संसदेच्या कार्यवाहीत अडथळे आले. संसद सुरू झाल्यानंतर लगेचच […]

    Read more

    दक्षिण गोव्यात दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र अभिजीत यांच्या कारला अपघात, सुदैवाने दुखापत नाही

    abhijit Parrikar car accident : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र अभिजीत पर्रीकर यांच्या कारला बुधवारी दक्षिण गोव्यातील सुलकोर्न येथे अपघात झाला. या […]

    Read more

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल, 6 पोलिसांसह एकूण 7 जणांविरुद्ध FIR

    Param Bir Singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंग यांच्याशिवाय इतर 7 जणांविरोधातही पोलिसांनी एफआयआर […]

    Read more

    पेगॅसस हेरगिरी प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले, SIT तपास आणि सॉफ्टवेअरच्या खरेदीवर स्थगिती आदेशाची मागणी

    Pegasus spying case : भारतातील विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांची पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे हेरगिरी केल्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे. वकील मनोहर लाल शर्मा यांनी […]

    Read more

    बारामतीच्या एल्गार महामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ओबीसींच आरक्षण लटकलय

    विशेष प्रतिनिधी बारामती : बारामतीत २९ जुलैला होणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चाची पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या मोर्चात सत्तेतील विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार होते. […]

    Read more

    कोल्हापूरच्या उपनगरात पावसाची दाणादाण; रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनेक उपनगरात जोरदार पावसाने दाणादाण उडविली असून घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी […]

    Read more

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी; जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दोन राज्यमार्ग, एक राष्ट्रीय मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद पडली […]

    Read more

    दैनिक भास्करच्या मालकांच्या घर आणि कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी, करचोरीचा आरोप

    Income tax dept raids offices of Dainik Bhaskar Group : कर चुकवल्याच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने दै. भास्कर वृत्तपत्राच्या मालकांच्या घरांवर आणि संस्थांवर छापे टाकले आहेत. […]

    Read more

    पॉर्न चित्रपट प्रकरणात कुंद्राच्या कार्यालयावर छापा ; पॉर्न सामग्री अपलोड करणारा सर्व्हर जप्त

    मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये पॉर्न चित्रपट बनवून काही अ‍ॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा हे […]

    Read more

    सांगली शहराला पावसाने झोडपले; जिल्ह्यासह उपनगराला बसला तडाखा

    विशेष प्रतिनिधी सांगली : अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आज दुपारपासून सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यावर आलेल्या दुबार पेरणीचे संकट टाळले आहे. तसेच शहरात […]

    Read more