• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    NDRF च्या १८ टीम महाराष्ट्रात कार्यरत; आणखी ८ टीम लवकरच पोहोचतील, डीआयजींची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे महापूर, भूस्खलन यामुळे मोठ्या दुर्घटना घडल्यात. तेथील जनतेच्या मदतीसाठी NDRF च्या १८ टीम महाराष्ट्रात कार्यरत करण्यात आल्या आहेत. […]

    Read more

    Maharashtra Landslide Updates : राज्यात 10 ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू, अजित पवारांचा राजनाथ सिंहांना फोन, लष्कराची मागितली मदत

    Maharashtra Landslide Updates :  राज्यात पावसाचा जोर कायम असून आतापर्यंत विविध ठिकाणी घडलेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये 72 जण दगावले आहेत, तर अनेकांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफ […]

    Read more

    मोठी बातमी : यावर्षी इयत्ता १ली ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

    Std 1 to 12 syllabus reduced by 25 per cent : देशातील कोरोनाच्या परिस्थितीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू […]

    Read more

    पाटणमधील आंबेघर येथे भुसखलन : १४ जण बेपत्ता? पाटण तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना

    विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा विभागात आंबेघर येथे गुरूवारी मध्यरात्री दरड कोसळली. गावातील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तीन […]

    Read more

    देश हळहळला : रायगड, सातारा, पोलादपूर भूस्खलनात मृतांची संख्या 72 वर, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक, जाहीर केली मदत

    72 killed in Raigad satara landslide : रायगड आणि सातारा येथील भूस्खलनामुळे आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडच्या तलाई गावात घडलेल्या […]

    Read more

    UP Elections 2022 : 13 टक्के ब्राह्मण आणि 23 टक्के दलित एकत्र आले तर यूपीत बसपाचे सरकार, सतीश चंद्र मिश्रा यांचा विश्वास

    UP Elections 2022 : प्रभु रामचंद्रांच्या अयोध्यानगरीतून बहुजन समाज पक्षाच्या मिशन 2022 ची सुरुवात झाल आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी महायुतीबाबत […]

    Read more

    आत्मनिर्भर भारत : तब्बल दीड लाख विणकर सरकारी ई-मार्केट प्लेस GeM पोर्टलशी जोडले, कोरोना काळातही उत्पादनांची थेट होईल विक्री

    weavers and artisans on GeM : सरकारने विविध सरकारी विभाग आणि संस्थांना त्यांची उत्पादने थेट विकण्यासाठी 1.5 लाख विणकर आणि कारागिरांना शासकीय ई-मार्केट प्लेस (जीएम) […]

    Read more

    पंचगंगेने घेतले उग्र रूप; कोल्हापूर महापुराच्या दिशेने पाणी पातळी ४९ फुटांवर पोचली

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकारांसमोर आता महापुराचे संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन […]

    Read more

    कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले : धरणायातून २५ हजार क्युसेक्सने विसर्ग

    विशेष प्रतिनिधी सातारा : कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलण्यात आले […]

    Read more

    रत्नागिरीतील खेड तालुक्यात भीषण प्रकार, दरड कोसळून सहा घरे गाडली गेल्याने १७ जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळून सहा घरे गाडली गेल्याने 17 जणांचा मृत्यू झाला.मात्र आतापर्यंत प्रशासन येथपर्यंत पोहोचले नाही.धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत […]

    Read more

    महाड तालुक्यात दरडी कोसळल्याने हाहाकार,तळई गावात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती, 30 जणांचा मृत्यू, आणखीही अनेक जण अडकल्याची भीती लीड

    विशेष प्रतिनिधी मुंबई: महाड तालुक्यात अनेक गावांत दरडी कोसळल्याने हाहाकार उडाला आहे.तालुक्यातील तळीये गावात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. दरड कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला […]

    Read more

    सांगली जिल्हा पुन्हा पुराच्या छायेमध्ये उपनगरातील १०० घरांमध्ये पुराचं पाणी शिरले

    विशेष प्रतिनिधी सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने सांगली जिल्हा पुन्हा पुराच्या छायेमध्ये आला आहे.सांगली शहरातील अनेक उपनगरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. […]

    Read more

    मुंबईनंतर ठाण्यातही परमबीर सिंहांविरोधात FIR दाखल, 2 कोटींच्या हप्ता वसुलीचा आरोप

    Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. गुरुवारी सिंह यांच्या विरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात […]

    Read more

    अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर भक्तांविना सूनसून; गुरु पौर्णिमेला स्वामीभक्तांची निराशा

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : गुरु पौर्णिमेनिमित्त प्रत्येकवर्षी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांचा लाखोंचा मेळा भरलेला असतो. मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही कोरोनाच्या […]

    Read more

    राज्यसभेत केंद्रीय मंत्र्यांचा कागद हिसकावून फाडणाऱ्या तृणमूल खासदाराचे निलंबन, जाणून घ्या शंतनू सेन यांच्याबद्दल… कट मनीचेही होते आरोप

    TMC MP Shantanu Sen Suspension : केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून राज्यसभेत कागद हिसकावणारे तृणमूलचे खासदार शंतनू सेन यांना निलंबित करण्यात आले आहे, उर्वरित […]

    Read more

    जन्मदर घसरल्याने इराणची वाढली चिंता, लोकांनी लग्न करावे म्हणून सरकारकडून ‘हमदम’ अ‍ॅप’ सुरू

    जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत इराणमधील जन्म दर लक्षणीय घटला आहे, ज्यामुळे इराण सरकारने एक नवीन कृती आणली आहे. जन्म दर वाढविण्यासाठी, इराण सरकारने ‘सामना […]

    Read more

    पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; आंबेवाडी चिखलीसह नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आंबेवाडी चिखलीबरोबर नदीकडच्या गावातल्या लोकांचे स्थलांतर सुरू झाल आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे […]

    Read more

    पुणे मेट्रोचे निम्मे काम पूर्ण; बुधवार पेठ स्थानकापर्यंत पोहोचले टनेल बोरिंग मशीन

    सिव्हिल कोर्ट स्टेशन पार करून मुठा नदीच्या खालून बुधवार पेठ येथे टनेल बोरींग मशीन पोहचत आहे.मुठा नदीच्या खालून जाणारा बोगदा सुमारे 33मीटर खोल आहे तर […]

    Read more

    सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले

    विशेष प्रतिनिधी सांगली :  सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने नदी काठच्या सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे या भागातील १५ कुटुंबाचे तातडीने […]

    Read more

    ७० टक्के लसीकरणाशिवाय सामान्यांना लोकल प्रवास नाही!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जोपर्यंत मुंबईसह लगतच्या उपनगरांमध्ये ७० टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत लोकल प्रवास खुला होणार नसल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख […]

    Read more

    जलयुक्त शिवार योजनेतील कामाची खुशाल चौकशी करा, देवेंद्र फडणवीस यांचे महाविकास आघाडीला आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई :जलयुक्त शिवार योजनेत काही चुका झाल्या असतील तर त्यांची खुशाल चौकशी करा. आम्हाला कोणतीही अडचण नाही असे आव्हान े विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

    Read more

    राज कुंद्राला अश्लिल चित्रपट इंडस्ट्री बॉलवूडइतकीच मोठी करायची होती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अश्लिल चित्रपट बनवून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाºया राज कुंद्रा याने अजब दावा केला आहे. आपण अश्लिल चित्रपट बनवित असलो तरी ते प्रौढांसाठीचे […]

    Read more

    लोकल बंदीमुळे हैराण मुंबईकरांच्या संतापाला राज ठाकरे यांनी फोडली वाचा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आता सहन करण्याची क्षमता संपत चालली

    विशेष प्रतिनिधी मुंबई: सर्वसामान्यांनी आतापर्यंत खूप सहन केले. आता सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे, असा इशारा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईकरांच्या संतापाला […]

    Read more

    राज्याला ड्रायव्हर नकोय, जनतेचे हित जपणारा चांगला मुख्यमंत्री हवा आहे, नारायण राणे यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: विठ्ठलच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री गाडी चालवत गेले. राज्याला ड्रायव्हर नकोय. जनतेचं हित जपणारा चांगला मुख्यमंत्री राज्याला हवा आहे. गाडी चालवणारे हजारो ड्रायव्हर […]

    Read more

    Maharashtra Flood : रत्नागिरी, रायगडात गंभीर पूरस्थिती, मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली, पीएम मोदींनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

    Maharashtra Flood : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. […]

    Read more