• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    काका ओढतात पुतण्याचे कान; सरकारचा खुर्ची बचाव कार्यक्रम पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली आहे. महाविकास आघाडीचे कर्ते शरद पवार निष्क्रिय असून मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळण्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची […]

    Read more

    अवैध वाळू व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी दरमहिना लाखाचा हप्ता, उस्मानाबादमध्ये वरिष्ठ महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

    वृत्तसंस्था उस्मानाबाद : भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह एकाला उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने मंगळवारी अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या […]

    Read more

    “रिकामा सिलेंडर आणा मोफत ऑक्सिजन भरा” प्रताप सरनाईकांचा उपक्रम 

    पुढील 3 ते 4 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. काल पालिका आयुक्त, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘ऑक्सिजन […]

    Read more

    श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे भक्तांना ऑनलाइन दर्शन;  अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर सजले

    विेशेष प्रतिनिधी पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असले तरी मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. कोरोना […]

    Read more

    ORANGE ALERT: चार दिवस पुन्हा कोसळधार ; पुन्हा रूद्रावतार;कोकण गोव्यासाठी IMD ने दिला Orange Alert

    कोकण आणि गोव्यात 30 आणि 31 जुलैला मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. ORANGE ALERT: Four days again collapse; Rudravatar again; IMD issued […]

    Read more

    खड्ड्यात बसून होमहवन करीत भाजप आमदारांचे अनोखे आंदोलन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गेले दोन वर्षे रस्त्यांची कामे निधीअभावी रखडली असल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी रस्त्यावरील खड्ड्यांत […]

    Read more

    लॉकडाऊनमध्येही राज कुंद्राला मिळाले गुगल, ॲपलकडून भरभक्कम उत्पन्न

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्योगपती राज कुंद्राने सुरू केलेल्या ‘हॉटशॉट’ या अॅप्लिकेशनचे आर्थिक उत्पन्न हे प्रामुख्याने अॅपल आणि गुगलकडून येत होते. लॉकडाऊनच्या काळातही या अॅप्लिकेशनने […]

    Read more

    पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा, पूनम पांडेवर कठोर कारवाई न करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेवर २० सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना […]

    Read more

    राज्यात रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी सप्टेंबरमध्ये होणार महा – टीईटी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत शिक्षक पात्रता […]

    Read more

    Maharashtra Flood: पूरग्रस्त भागांमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचा दौरा : टीका मात्र आशिष शेलारांवर! काय म्हणाले शरद पवार ?

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. तळिये गावाला त्यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार आहेत. दौरा राज्यपालांचा पण टीका मात्र […]

    Read more

    ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरूण चित्रा वाघ याची संजय राऊत यांच्यावर टीका

     विशेष प्रतिनिधी  मुंबई : ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत मोकळे झाले आहेत, अशी टीका भाजपच्या प्रदेश […]

    Read more

    शाळांच्या फी मध्ये  १५ टक्के कपात करण्याची शक्यता, अध्यादेश आणण्याच्या तयारीत राज्य सरकार

     विशेष प्रतिनिधी  मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला राजस्थानमधील शाळांसारखी फी 15 टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश दिला आहे.कोरोना कालावधीत शाळांनी वाढविलेले शुल्क रद्द करण्याच्या सूचनाही […]

    Read more

    उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेला शरद पवारांच्या शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरवले आहे. संजय राऊत […]

    Read more

    सर्वजण मिळून भीषण पूरपरिस्थितीवर मात करूया सतेज पाटील यांचे आवाहन

    कोल्हापूर: “पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या- दुकट्याचं काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करुया!”, अशा शब्दांत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी […]

    Read more

    मोदी साहेबांच्या सहीचा २ हजार कोटींची चेक आणा; संजय राऊत यांचे केंद्रीय मंत्र्यांना आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील काही मंत्री आहेत. त्यांनी काही घोषणा केल्याचे मी ऐकतो आहे. त्यांनी आता पुरग्रस्ताच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची […]

    Read more

    Story Behind Samna Editorial : केंद्राकडून काय आणायचे ते आणा-स्वागतच आहे-मुख्यमंत्र्यावर टीका करू नका! दुर्घटनाग्रस्त भागात भाजपसेना पोहचल्याने शिवसेना भडकली

    शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर असणारा राग पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. कोकणात पाऊस-पुराने नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी […]

    Read more

    उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून संजय राऊतांनी त्यांना उतरवले राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज आणि उद्या राजधानी दिल्लीत राहून आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाचा खुंटा बळकट करत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    १०० कोटी वसुली प्रकरणातला सर्वात मोठा खुलासा .. नक्की काय ते वाचा 

    मार्चमध्ये अग्रवाल यांचा अगदी पूर्वीचा भागिदार संजय पुनामिया यांच्यासोबत एक बैठक झाली होती.यामध्ये एनआयए लवकरच महाराष्ट्रातील ४ ते ५ मंत्र्यांची चौकशी करणार आणि महाविकास आघाडी […]

    Read more

    महाराष्ट्रातील पाऊस इटलीत बरसणार : इटलीच्या ५१व्या ‘जीफोनी’ चित्रपट महोत्सवासाठी ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाची निवड

    पहिला पाऊस अनुभवण्याची प्रत्येकाची वेगळी त-हा असते. पावसाचा असाच काहीशा वेगळा रंगढंग दाखवणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. टोरंटो, […]

    Read more

    मडवरील आलिशान बंगल्यावर पॉर्न चित्रपटांचे व्हायचे चित्रीकरण, अशी काम करायची राज कुंद्राची टोळी.. वाचा सविस्तर

    मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, राज कुंद्रा पॉर्न चित्रपट बनविण्यात आणि काही अॅप्सच्या माध्यमातून ते चित्रपट प्रकाशित करण्यात गुंतला होता. या कामातून तो कोट्यावधी रुपये […]

    Read more

    फडणवीसांच्या पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पंकजाताईंनी मानले आभार याची राज्यात चालली जोरदार चर्चा ; वाचा नेमक काय आहे प्रकरण ?

    भाजप नेत्यांसह सत्ताधारी महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील अनेक नेत्यांनीही पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलं होतं ते […]

    Read more

    रायगड, रत्नागिरीसह कोल्हापूरवर मुसळधार पावसांचे पुन्हा संकट; पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    विशेष प्रतिनिधी मुंबई : हवामान विभागाकडून ३० जुलैपर्यंतच्या पावसाची माहिती देण्यात आली आहे. यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. […]

    Read more

    महाबळेश्वरमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस, सव्वाशे वर्षातला विक्रम मोडला ; ८ दिवसांत तब्बल २१०० मिमी नोंद 

    वृत्तसंस्था पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील थंड हवेचे आणि पावसाचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. यंदा २२ व २३ जुलै दरम्यान एका दिवसात पडलेल्या पावसाने गेल्या […]

    Read more

    कोल्हापूर जिल्ह्यातील पुरामध्ये पब्लिक ऑड्रेस सिस्टीम ठरली कामाची; साडेतीन लाख लोकांना क्षणात पोचला प्रशासनाचा संदेश

    वृत्तसंस्था कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामध्ये यंदा पब्लिकऑड्रेस सिस्टीम कामाची ठरली आहे. त्यामुळे सुमारे साडेतीन लाख लोकांना एकाच वेळी संदेश पोचविणे प्रशासनाला शक्य झाले आहे. […]

    Read more

    पंडीत जवाहरलाल नेहरंच्या शांतीदूत बनण्याच्या स्वप्नामुळेच देश झाला कमकुवत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरुंना शांतीदूत बनावे असे वाटत असल्याने देश कमकुवत झाला आहे. त्यांच्या या स्वप्नामुळे देश खूप काळ संकटात सापडला, असा […]

    Read more