• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    हिंदू धर्म एका ध्वजाखाली आणणार; लव्ह जिहादचे षडयंत्र हाणून पडणार श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांचा निर्धार

    विशेष प्रतिनिधी नांदेड : हिंदू धर्म हा एका ध्वजाखाली आणण्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करणार असल्याचा निर्धार श्री कालीपुत्र कालीचरण […]

    Read more

    सातारा जिल्ह्यात बैलगाडी शर्यत खटाव तालुक्यात कोरोना नियमांना हरताळ

    विशेष प्रतिनिधी सातारा : नियम धाब्यावर बसवून खटाव तालुक्यात बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. आयोजक आणि प्रेक्षकांनी कोरोना नियमांच्या आदेशाला ही केराची टोपली दाखवत गर्दी […]

    Read more

    मुंबईत ‘अदानी एअरपोर्ट’वर भडकली शिवसेना, शिवसैनिकांनी अदानी ब्रँडिंगची केली तोडफोड

    adani airport mumbai airport : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी शिवसैनिकांनी तोडफोड केली. या विमानतळाचे कामकाज आता अदानी समूहाच्या हातात आहे. शिवसैनिकांनी विमानतळावर लावलेल्या ‘अदानी विमानतळा’च्या […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा : म्हणाले- कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही, पण पूरग्रस्तांना वाऱ्यावरही सोडणार नाही, वाचा सविस्तर..

    CM Uddhav Thackeray : जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे आणि पूरस्थितीचे संकट असले […]

    Read more

    Maharashtra Unlock करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती, दुकानांच्या वेळा, मुंबई लोकलवरही दिले स्पष्टीकरण

    Maharashtra Unlock : पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (2 ऑगस्ट) सांगलीमध्ये आले आहेत. पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील […]

    Read more

    Third Wave of Corona : याच महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट, ऑक्टोबरमध्ये शिखरावर, महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा

    Third Wave of Corona : देशात कोरोनाची तिसरी लाट याच महिन्यात सुरू होऊ शकते, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, […]

    Read more

    मोठी बातमी : यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही, सरकारने संसदेत दिली माहिती

    PSU banks : अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणासाठी सरकारची कोणतीही योजना नाही. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही. दोन बँकांचे […]

    Read more

    राहुल गांधी यांच्याकडून विरोधी पक्षातील खासदारांना नाश्त्याचे आमंत्रण, संसदेबाहेर अधिवेशन चालवण्याच्या तयारीत विरोधक

    Rahul Gandhi : संसदेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रचंड गोंधळ उडत आहे. विशेषतः विरोधी पक्ष सरकारला पेगासस हेरगिरी वाद आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पूर्ण ताकदीने […]

    Read more

    अनिल देशमुखांचा ED कार्यालयात येऊन चौकशीला सामोरे जायला पुन्हा नकार

    वृत्तसंस्था मुंबई : रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून 100 कोटींची खंडणी वसूल करण्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे पवार सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालय […]

    Read more

    शिवसेना-भाजपची शाब्दिक फटकेबाजी थांबेना; संजय राऊतांना शिवसेना भवनात फटके मारण्याचा निलेश राणे यांचा इशारा

    प्रतिनिधी मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना आणि भाजप मध्ये सुरू असलेली शाब्दिक फटकेबाजी थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. भाजपच्या नेत्यांची शिवसेना भवनावर हल्ला करण्याची […]

    Read more

    नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार ऑनलाईन सात बारा : थोरात महसुली सेवांबाबत मोठी घोषणा

    विशेष प्रतिनिधी पुणे : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसुली सेवांबाबत मोठी घोषणा १ ऑगस्ट रोजी केली. यानुसार आजपासून महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन […]

    Read more

    व्यापाऱ्यांचे उद्या घंटानाद आंदोलन पुण्यातील दुकानाच्या वेळेबाबत आक्रमक पवित्रा

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील दुकाने रात्री सातपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी व्यापारी आक्रमक झाले आहेत. या मागणीच्या पूर्ततेसाठी मंगळवारी(ता.३) घंटानाद आंदोलन करण्यात […]

    Read more

    डिपार्टमेंटल स्टोअरवर लवकरच दारूची विक्री , राज्य सरकारच्या नव्या धोरणाचा प्रस्ताव

    या धोरणात रिटेल आउटलेट आणि खाजगी  गैर स्थापन केलेले  वाइन बार आणि शहरात वाइन विकण्याची परवानगी देणे समाविष्ट आहे, ज्याला सध्या फक्त वाइनरीमध्ये परवानगी आहे.  […]

    Read more

    भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच, सामनातून वादग्रस्त नेत्यांवर थेट हल्ला

    सत्ता ही शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत. BJP’s Batagya Mahamandal is a hired dog on Shiv […]

    Read more

    अजिंक्यताराच्या धोकादायक भागाची पालिकेकडून पाहणी; नागरिकांना धोक्याची पूर्वकल्पना

    विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा पालिकेने अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरड कोसळणाऱ्या भागाची केली पाहणी केली असून नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच धोकादायक भागातील नागरिकांनी […]

    Read more

    फायर फायटर गाडीवर देशी हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम; सांगलीतील रस्ते चकाचक करण्यास सुरुवात

    विशेष प्रतिनिधी सांगली : पुराचा फटका बसलेल्या सांगली शहरातील रस्ते स्वच्छतेच काम सुरु झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने देशी बनावटीची हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम जुन्या फायर […]

    Read more

    Pooja Chavhan suicide : …ते ९० मिनिटं – पुजा चव्हाण आत्महत्या : पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा ; होय ..ते शिवसेनेचे संजय राठोडचं ?

    पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना २२ वर्षीय पूजाच्या मोबाईलमधून अनेक कॉल रिकॉर्डिंग आढळून आले आहेत. पूजा चव्हाणशी फोनवर बोलणारा व्यक्ती संजय […]

    Read more

    ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हर्च्युअल शिक्षणामुळे लठ्ठपणात प़डतेयं मोठी भर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हर्च्युअल शिक्षण पद्धती’ने मोठ्या व्यक्ती आणि बालकांमध्ये अतिखाणे, ताणतणाव अती खादाडपणा तसेच वजन वाढण्याच्या समस्या वाढल्या आहेत. […]

    Read more

    महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे पण त्याची सुरूवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा, संजय राऊतांवर टीका करताना नितेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे पण त्याची सुरूवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे […]

    Read more

    लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी पिंपरी : भोसरी येथील वेदिका सौरव शिंदे हिला झालेल्या दुर्धर आजारातून बरे करण्यासाठी  आई वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. लोकवर्गणीतून सोळा कोटी रुपये देऊन […]

    Read more

    पुरग्रस्त भागासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले पत्र, मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामे म्हणून ग्राह्य धरा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली […]

    Read more

    अजित पवारांनीही फसविल्यामुळे पुण्यातील व्यापारी आक्रमक, दुकाने सात वाजेपर्यंत सुरूच ठेवणारच

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट (दर शंभर चाचण्यांमागे सापडलेले रुग्ण) कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

    Read more

    Corona Vaccine : ८ राज्यांनी लसीचे २.५ लाख डोस वाया घालवले, लस वाचवण्यात तामिळनाडू सर्वात पुढे, महाराष्ट्राचा 5वा क्रमांक

    Corona Vaccine : एकीकडे कोरोना रोखण्यासाठी लसींची कमतरता असल्याची ओरड केली जाते. तर दुसरीकडे, केंद्राने दिलेल्या लसीपैकी सुमारे 2.5 लाख डोस देशातील 8 राज्यांमध्ये वाया […]

    Read more

    मोठी बातमी : ‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा, वित्त विभागाचा शासननिर्णय जारी

    MPSC vacancies : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील […]

    Read more

    नागपूर : संघ मुख्यालय- सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीवर अनेक निर्बंध – काँग्रेसची रॅली अन् अरेरावी – भाजपचा चोप : वाचा नेमके काय घडले?

    संघाच्या मुख्यालयाजवळ काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं संघ मुख्यालय जवळील गल्लीतून जाण्याचा विचार . स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना कळताच ते देखील संघ मुख्यालयजवळ […]

    Read more