कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी पेग्विन सोन्याचे अंडे देणारे; विरोधी पक्षनेते रविराज यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेकडून संदर्भात काढण्यात आलेल्या निविदा म्हणजे कॉन्ट्रॅक्टरसाठी सोन्याचे अंडे देणाऱ्या आहेत, अशी टीका विरोधी पक्ष नेते रविराज यांनी केली आहे. […]