सर्व कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे गोविदांचे आश्वासन; तरीही दहीहंडीची परवानगी ठाकरे – पवार सरकारने नाकारली
प्रतिनिधी मुंबई – सर्व कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे आश्वासन देणाऱ्या मुंबई, ठाण्यातल्या मंडळांनाही दहीहंडीची परवानगी ठाकरे – पवार सरकारने सरसकट नाकारली आहे. त्यामुळे दहीहंडीच्या उत्साहावर सलग […]