प्रताप सरनाईक म्हणाले, मी स्वतःच अडचणीत!!;आपल्याच आमदाराच्या वक्तव्याने शिवसेना नेतृत्व बुचकळ्यात…!!
प्रतिनिधी ठाणे – भाजपशी जुळवून घ्या अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा तोच राग आळवला आहे. मी स्वतःच […]