• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    काँग्रेसच्या नाना टीमची नियुक्ती होताच उखाळ्या-पाखाळ्या ना सुरूवात; पृथ्वीराज चव्हाण यांच्या नियुक्तीवरून नाराज

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसमध्ये नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवृत्ती होऊन सहा महिने उलटल्यानंतर त्यांना काल नवीन टीम मिळाली. टीम देखील सव्वाशे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची […]

    Read more

    कोकणात जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारणार; नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रेत ग्वाही;रत्नागिरीतून नव्या उत्साहात पुन्हा सुरूवात

    प्रतिनिधी रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नाहगिरीतून पुन्हा नव्या उत्साहात सुरू झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही या यात्रेतले […]

    Read more

    WATCH : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविणार ७५ हजार पत्रे स्वातंत्र्य दिनाचे करून देणार स्मरण ; बावनकुळे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप ७५ हजार पत्र लिहिणार आहे. या पत्रांच्या माध्यमातून भाजप ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचं मुख्यमंत्र्यांना स्मरण करुन […]

    Read more

    भांडणात दोन कोल्हे मजा पाहत आहेत;  काँग्रेस, राष्ट्रवादीवर सदाभाऊ खोत यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नाशिक : ”भाजप- शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत’’, असा जोरदार टोला रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी […]

    Read more

    एकनाथ खडसेंवर ईडीची मोठी कारवाई; मनी लाँड्रींग प्रकरणी ५.७३ कोटींची मालमत्ता जप्त; जळगाव, लोणावळ्यातल्या मालमत्तेवर कारवाई

    वृत्तसंस्था मुंबई : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने खडसे […]

    Read more

    बिग बींच्या बॉडीगार्डचे उत्पन्न डॉक्टर, इंजिनिअरपेक्षा जास्त, वार्षिक दीड कोटी कमाईच्या बातम्यांनंतर बदलीची कारवाई

    बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे पोलीस बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे हे त्यांच्या उत्पन्नामुळे चर्चेत आले आहेत. अनेक माध्यमांतील वृत्तानुसार, त्यांचा वार्षिक पगार 1.5 कोटी रुपये आहे. […]

    Read more

    ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस; मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार – मेटे

    विशेष प्रतिनिधी जळगाव :  ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी २ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे, असा इशारा शिवसंग्राम […]

    Read more

    तालिबानचा भारताला सर्वात मोठा धोका; प्रवीण तोगडिया यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नागपूर : भारताला तालिबानकडून मोठा धोका असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले.तेव्हा ते बोलत होते. सध्याच्या […]

    Read more

    महाराष्ट्रात आता वाढतोय ‘डेल्टा प्लस’चा धोका, २४ जिल्ह्यांमध्ये १०३ रुग्ण; पाच जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर या विषाणूच्या ‘डेल्टा’ आणि आता ‘डेल्टा प्लस’ या नव्या प्रकाराचा विळखा वाढू लागला आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत […]

    Read more

    राष्ट्रकुल स्पर्धा विजेते, महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन

    विशेष प्रतिनिधी सोलापूर – महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रकुल स्पर्धा विजेते अप्पालाल शेख (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चा त तीन मुले आणि […]

    Read more

    नारायण राणे आज पुन्हा ‘जन आशीर्वाद यात्रा’ सुरू करणार 

      महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले की, केंद्रीय मंत्री राणे शुक्रवारी सकाळी सिंधुदुर्गात पोहोचतील आणि त्यानंतर जन आशीर्वाद यात्रा सुरू करतील.Narayan Rane will start […]

    Read more

    रडू नका, अन्यायाविरोधात लढा; आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत; भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली पारनेर तहसीलदार देवरे यांची भेट

    वृत्तसंस्था अहमदनगर : रडू नका, अन्यायाविरोधात लढा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना सांगितले. […]

    Read more

    ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस, ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी २ सप्टेंबरपासून आंदोलनाचा विनायक मेटे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी जळगाव : फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या संघषार्ला यश आले होते. पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ठाकरे सरकार […]

    Read more

    अखेर महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांच्या डोक्यावरील हात काढला, रश्मी शुक्ला यांनी बनविलेला अहवाल सीबीआयलो देण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अखेर महाविकास आघाडी सरकारने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या डोक्यावरील हात काढला आहे. सीबीआयला कागदपत्रासह माजी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बनविलेला […]

    Read more

    मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे २ सप्टेंबरला राष्ट्रपतींना भेटणार, महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या एका खासदाराला निमंत्रण

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती आता २ सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना या […]

    Read more

    जनआशिर्वाद यात्रेचे बॅनर फाडले, आमदार राजन साळवींसह १६ जणांवर गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेतील बॅनर फाडल्याप्रकरणी आमदार राजन साळवी यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी येथे […]

    Read more

    नारायण राणेंचे पुनश्च हरिओम; उद्या रत्नागिरीपासून जन आशीर्वाद यात्रेचे किकस्टार्ट…!!

    प्रतिनिधी रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुनश्च हरिओम म्हणून उद्यापासून पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रा सुरू करीत आहेत. त्यांच्या अटकेमुळे ही यात्रा दोन […]

    Read more

    शिवसेनेचा फ्रंटफूटवरून नारायण राणेंशी पंगा, पण शिवसेनेच्या काही नेते बॅकफूटवर का…??, भूमिकेवर खडा सवाल…!!

    प्रतिनिधी मुंबई – शिवसेनेने फ्रंटफूटवर येऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी पंगा घेतला खरा. पण यामध्ये संजय राऊत आणि युवा सेनेचे सैनिक वगळता काही नेत्यांच्या […]

    Read more

    गुंतवणूक : Google Pay वर लवकरच मिळणार FD करण्याची सुविधा, एवढे असे वार्षिक व्याज

    google pay may start fixed deposits services : जगप्रसिद्ध पेमेंट अॅप गुगल पे लवकरच आपल्या युजर्सना FD करण्याची सुविधा देईल. यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना पेमेंट […]

    Read more

    तालिबानी राजवटीसोबतच ड्रॅगनच्या विस्तारवादालाही फुटले पंख, अफगाणी बाजारपेठेत माल उतरवण्याची आणि मोठे प्रकल्प उभारण्याची तयारी

    China is increasing economic power : पाकिस्तान आधीच चीनच्या ताब्यात आला आहे, यामुळे चीनला थेट ग्वादर बंदरापर्यंत पोहोच मिळाली आहे. त्याचबरोबर चीनच्या बीआरआय प्रकल्पासाठी अफगाणिस्तान […]

    Read more

    राज्यात यात्रा, जत्रा आणि तमाशासह सांस्कृतिक कार्यक्रमांना तूर्त बंदीच; हळूहळू परवानगी देणार

    वृत्तसंस्था मुंबई : “राज्यात कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतरच यात्रा, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल”, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देखमुख यांनी स्पष्ट केलं आहे. […]

    Read more

    पंजाब सरकारचा मोठा निर्णय : आंदोलनादरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी नोकऱ्या, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

    government jobs to heirs of farmers who died during agitation : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या […]

    Read more

    Corona In India : सरकारने म्हटले – कोरोनाची दुसरी लाट अजूनही सुरू, सणांमुळे सप्टेंबर – ऑक्टोबर हे महिने खबरदारीचे!

     Corona In India : देशभरात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत असताना केरळने मात्र चिंता वाढवली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोविड-19 ची 58.4 […]

    Read more

    ‘यापुढे भाजप कार्यालयावर हल्ला झाला तर ईंट का जवाब पत्थर से देंगे’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेनेला इशारा

    BJP Leader ChandraShekhar Bawankule : भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी पत्रकार […]

    Read more

    ‘साहेब, गांजाची शेती करण्याची परवानगी द्या’, सोलापुरातील शेतकऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आलेल्या अर्जाने खळबळ

    Marijuana Farming : सोलापुरातील एका शेतकऱ्याने जिल्हा प्रशासनाकडे आपल्या शेतात गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे. बंदी घातलेल्या गांजाला बाजारात चांगला भाव मिळतो, दुसरीकडे इतर कोणत्याही […]

    Read more