• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    सप्टेंबरमध्ये सात दिवस बँका राहणार बंद; १० ते १२ सप्टेंबर सलग तीन दिवस टाळे

    वृत्तसंस्था मुंबई : सप्टेंबर महिन्यात ‘हे’ सात दिवस बँका बंद राहणार आहेत. सप्टेंबर सुरु व्हायला २ दिवस आहेत. सप्टेंबरमध्ये तुमची ही कामं पूर्ण करता येणार […]

    Read more

    महाराष्ट्रात पुन्हा कोसळतील जलधारा, तीन- चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता; पुन्हा आगमन

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय होतआहे. २२ ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. ऑगस्टमध्ये श्रावण सरी नसल्याने बळीराजाचीचिंता वादळी होती. परंतु महाराष्ट्रात पुन्हा […]

    Read more

    ED effect; खासदार भावना गवळींना दिसली “आणीबाणी”; संजय राऊतांना दिसले “दिल्लीत त्यांचे येणारे दिवस”

    प्रतिनिधी मुंबई – सक्तवसूली संचलनालयाच्या चौकशीचा वरवंटा फिरायला लागला की भल्याभल्यांना त्याचे इफेक्ट दिसायला लागतात. ते अनेकांच्या सहन होण्यापलिकडचे असतात. तसाच इफेक्ट परिहवहन मंत्री अनिल […]

    Read more

    संजय राऊत म्हणतात ईडी ची नोटीस म्हणजे प्रेमपत्र,भाजपचा माणूस हा ईडीमध्ये डेस्क ऑफिसर

    विशेष प्रतिनिधी मुंबई: ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र असल्याचा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.एकतर भाजपचा माणूस हा ईडीमध्ये […]

    Read more

    72 कोटींच्या घोटाळ्यात वाशीममध्ये शिवसेना खासदार भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर 9 ठिकाणी ED चे छापेमारी

    प्रतिनिधी / वृत्तसंस्था वाशीम : यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर 9 ठिकाणी 72 कोटींच्या घोटाळ्यात सक्तवसूली संचलनालय (ईडीने) छापे घातले आहेत.ईडीची […]

    Read more

    WATCH:पिंपरी-चिंचवडच्या सोसायटीत ४० जणांना कोरोनाची लागण पिंपरी-चिंचवडकरांना कोरोना संक्रमणाची धास्ती

    विशेष प्रतिनिधी पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वाढली आहे. शहरातील एकाच सोसायटीमध्ये एकाच वेळी ४० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे संपूर्ण शहरात […]

    Read more

    पुण्याचे पोलीस आयुक्त मोक्कामॅन, शहरातील पन्नसाव्या टोळीला मोक्का

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मोक्कामॅन ठरले आहेत. सोमवारी कुख्यात गुंड बल्लूसिंग टाकच्या गुन्हेगारी टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का लावला आहे. ११ […]

    Read more

    शिवसेनेने सोडून दिलेले हिंदुत्व मनसेच्या दहीहंडीतून प्रकटणार…!!; शिवसेनेचे झेंडे बाजूला ठेवून शिवसैनिक होतील सहभागी!!

    नाशिक : राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बरोबर सत्तेचा पाट लावून शिवसेनेने सोडून दिलेले हिंदुत्व आता मनसेच्या दहीहंडीतून प्रकटणार आहे…!!मनसेने उद्याची दहीहंडी कोणत्याही परिस्थितीत साजरी करायचीच […]

    Read more

    दहीहंडी परवानगीवरून मनसेकडून शिवसेनेची मुंबई-ठाण्यात कोंडी; दक्षिण महाराष्ट्रात जयंत पाटलांकडून शिवसेनेची फोडाफोडी

    प्रतिनिधी पुणे : दहीहंडीच्या परवानगीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची मुंबई-ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोंडी करत आहे. दहीहंडी कोणत्याही परिस्थितीत साजरी करणारच, असे सांगून मनसे नेते शिवसैनिकांना आपल्या […]

    Read more

    दहीहंडी परवानगी वाद पेटला; ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

    प्रतिनिधी ठाणे : ठाकरे – पवार सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी लादल्याने ती बंदी धुडकावून दहीहंडी साजरी करणारच असा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा […]

    Read more

    आयटी इंजिनिअर बनले स्पेशल 26 दरोडेखोर, इन्कमटॅक्स ऑफिसर बनून सोनाराला लुटले

    विशेष प्रतिनिधी पुणे : स्पेशल 26 च्या स्टाईलने इनकम टॅक्स ऑफिसर बनून सोनाराच्या लूटणाऱ्या टोळीत तीन आयटी इंजिनिअरचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. […]

    Read more

    टल्ली लोक चालतील, तल्लीन भक्त नाहीत?  मंदिर उघडण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्रभर आंदोलन

    मुंबईसह औरंगाबादचे नाशिक, नागपूर, पंढरपूर, पुणे, शिर्डी अशी विविध शहरे आणि जिल्ह्यांमध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मंदिरांमध्ये घंटा आणि शंखांचा जप करून मंदिरे उघडण्याची मागणी […]

    Read more

    अनिल परब सुद्धा ‘ईडी’च्या रडारवर नोटीस कशासाठी पाठवली माहिती नसल्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नोटीस पाठविल्याने महाविकास आघाडीचे दुसरे कॅबिनेट मंत्री ‘ईडी’च्या रडारवर […]

    Read more

    सीईटीच्या तारखा लवकरच जाहीर होणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी पुणे: येत्या तीन ते चार दिवसात सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांंशी […]

    Read more

    विनायक राऊतांचा पुन्हा हल्लाबोल, म्हणाले -नारायण राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत

    राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत आहेत, हा स्वभाव जाणार नाही. ही विकृती आहे, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी केला.Vinayak Raut attacked again, said – Narayan […]

    Read more

    मंदिरे उघडणे, दहीहंडी उत्सव या मुद्द्यांवरून “हिंदू” शब्द विसरलेल्या उद्धव ठाकरेंना भाजप – मनसेने घेरले

    प्रतिनिधी नाशिक : राज्यभरातील मंदिरे उघडणे आणि दहीहंडी उत्सवाच्या परवानगी देणे या मागण्यांसाठी भाजप आणि मनसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. Bharatiya Janata […]

    Read more

    Jai Kanhaiya Lal ki : देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष ; PM मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

    देशात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमीचा सण हा जल्लोषात साजरा केला जात आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : देशभरात आज कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. भगवान कृष्णाचा […]

    Read more

    मंदिर उघडले नाही तर राज्यभर तांडव, मुख्यमंत्र्यांनी धर्मयुद्धासाठी तयार रहावे भाजप अध्यात्मिक आघाडीचा इशारा

    राज्यभर आता मागणी नाही आणि विनंती नाही तर धर्म युद्ध आणि तांडव करण्यात येईल असा इशारा भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिला. […]

    Read more

    मुबंईकरांसाठी खूषखबर, कोरोनाचा आलेख वेगाने लागला घसरू, पॉझिटीव्हीटी दर अवघा एक टक्यादहशतवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत कोविडचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात चाचण्या आणि आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण एक टक्यांदा वर आले आहे. त्यािमुळे आता कोविडचा पॉझिटीव्हीटी […]

    Read more

    ईडी लागली आता अनिल परबांच्या मागे, नोटीस मिळाल्याने शिवसेनेत खळबळ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री व मुख्यमंत्री ठाकरे यांचे सर्वांत विश्वासू अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठविल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. माजी गृहमंत्री […]

    Read more

    Jai Kanhaiya Lal ki : गोकुळाष्टमी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले ; पहा फोटो

    श्रीकृष्ण गोकुळाष्टमी आणि चौथा श्रावणी सोमवार निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्याला फळाफुलांनी सजवण्यात आलं आहे. यावेळी वेगवेगळी पाचशे किलो फळे आणि दोन हजार […]

    Read more

    राज्यात गणेशोत्सवात रात्रीची कडक संचारबंदी; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई : ‘‘ राज्यात गणेशोत्सव आणि सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन रात्रीची कडक संचार बंदी लागू केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच घोषणा […]

    Read more

    रात्रभर टीव्ही चालू होता म्हणून नवर्‍याने बायकोचा गळा दाबून  केली हत्या 

    आरोपी योगेश जाधव सात महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिल्याबद्दल त्याच्या 20 वर्षीय पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे.The tv on the night, the naval hit […]

    Read more

    पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या मार्गावर पाऊल, लातूर जिल्ह्यातील दुर्गम नागतीर्थवाडी मोफत वाय-फाय मिळालेले पहिले गाव

    विशेष प्रतिनिधी लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या मार्गावर पहिले पाऊल लातूर जिल्ह्यात पडले आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेटअभावी अडचणींना सामोरे […]

    Read more

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बांधावर जाईनात, शेतकऱ्यां ना भेटेनात, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टीका

    विशेष प्रतिनिधी वर्धा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बांधावर जात नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत […]

    Read more