पोलिसांनी ताब्यात घेताच रेल्वे स्थानकावरच किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद, म्हणाले- ठाकरेंचा 19 बंगल्यांचा घोटाळा, जरंडेश्वरची पाहणी करणार, रोखून दाखवा!
BJP Leader Kirit Somayya : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराड स्थानकावरच पोलिसांनी रेल्वेतून उतरवून ताब्यात घेतलं. यानंतर सोमय्यांनी त्या ठिकाणीच […]