चिपी विमानतळ नारायण राणेंच्याच प्रयत्नांचे फळ; विनायक राऊत यांची फुकट बडबड; आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल
प्रतिनिधी मुंबई : सिंधुदुर्गाचा पर्यटनातून विकास व्हावा यासाठी सिंधुदुर्गात विमानतळ व्हावे हे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे स्वप्न होते. राणे साहेबांच्या अथक प्रयत्नांनी २००९ […]