किरीट सोमय्या बुधवारी शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात ; आता कोणता ‘बॉम्ब’ फोडणार ? सर्वांनाच धास्ती-सुप्रीया सुळे म्हणतात…
येत्या काही दिवसात राज्यातील प्रमुख नेते ईडीच्या रडारवर येणार असल्याचे जाहीर करुन त्यांनी सध्या खळबळ उडवून दिलेली आहे. आता बारामतीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात येऊन सोमय्या नेमके […]