EXCLUSIVE : Only Agenda-Modi Hate: कॉंग्रेसची गुंडगिरी-भाई जगतापांचा प्रताप! नरेंद्र मोदींवरील अभद्र मीमला उत्तर-अभिनेता रणवीर शौरींना धमकी ; शौरी म्हणाले हा फक्त मोदी-द्वेष
बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीने मंगळवारी पंतप्रधान मोदींविषयी एक मेमे शेअर करत विरोधकांना लक्ष्य केले होते. माधवी अग्रवाल मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अभद्र मेमेला […]