WATCH : आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत घ्याव्यात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची सूचना
विशेष प्रतिनिधी मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत गोंधळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही परीक्षा पारदर्शीपणे होण्यासाठी ही परीक्षा एमपीएससीमार्फत घ्यावी, अशी सूचना राज्याचे […]