राज्यपालांचे धोतर पेटविणे सोपे, पण औष्णिक वीज प्रकल्पात चूड कशाला लावणार ? म्हणे कोळसा एक दिवसाचा उरला
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात राज्यपालांचे धोतर पेटविण्याची भाषा एकीकडे सुरु असताना दुसरीकडे औष्णिक प्रकल्पासाठी फक्त एक दिवसाचा कोळसा शिल्लक राहिल्याची माहिती उघड झाली आहे. […]