• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    सावधान ! महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर जाणवणार शहीन’चा प्रभाव , अरबी समुद्रावर शाहीन चक्रीवादळाचं संकट

    शाहीन चक्रीवादळाचा फटका गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावर शाहीन चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे.Be careful! Shaheen’s impact on Maharashtra and Gujarat coastline, […]

    Read more

    महिला रेल्वे प्रवाशाचे प्राण पोलिस कॉन्स्टेबलने वाचवले; कल्याणमध्ये धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी मुंबई : रेल्वे फलाट वरून रवाना होत असताना एक महिला खाली उतरण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन पडली. ती रेल्वे खाली जाण्याचा धोका निर्माण झाला […]

    Read more

    जानेवारीत सर्व पुणेकरांचे लसीकरण पूर्ण होणार; महापालिकेचा दावा, आतापर्यंत १० लाख ४६ हजार जणांना दोन डोस

    वृत्तसंस्था पुणे : जानेवारी २०२२ पर्यंत सर्व पुणेकरांचे पूर्ण लसीकरण होणार आहे. त्यांना कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस दिले गेले असतील, असा दावा महापालिकेने केला आहे. […]

    Read more

    परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील दोघांची जामीनावर सुटका ; राज्य सरकारला दणका

    विशेष प्रतिनिधी ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत सहआरोपी असलेल्या दोघा अधिकाऱ्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. त्यामुळे राज्य सरकारला चांगलाच दणका […]

    Read more

    टीम इंडियामध्ये विराट कोहलीविरुद्ध बंड, अजिंक रहाणे – पुजाराची बीसीसीआयकडे तक्रार

    batsmen Pujara and Rahane : विराट कोहलीने टी -20 संघाच्या कर्णधारपदाचा त्याग करत असल्याच्या घोषणेनंतरच संघात नक्कीच काहीतरी गोंधळ असल्याची कुणकुण लागली होती. आता हळूहळू […]

    Read more

    ‘प्रभागरचना सर्वांनाच बंधनकारक, मनपात आघाडीला आमचेही प्राधान्य पण…’ जयंत पाटलांचा शिवसेना- काँग्रेसला स्पष्ट इशारा

    Ncp State President Jayant Patil : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने शासनाने प्रभाग रचनेचा निर्णयही घेतला. या प्रभाग रचनेवरून बरेच […]

    Read more

    काँग्रेससाठी पंजाब आड, तर छत्तीसगड विहीर; 12 आमदारांनी मुख्यमंत्री बदलासाठी दिल्ली गाठली, हायकमांडला भेटणार

    crisis in Chhattisgarh congress Like Punjab : काँग्रेसच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत, पंजाब काँग्रेसमध्ये आधीच मोठा राजकीय गोंधळ सुरू आहे आणि त्यात आता छत्तीसगडमधील […]

    Read more

    अमित शहा- कॅ. अमरिंदर यांची 45 मिनिटे चालली बैठक; राज्यसभेच्या मार्गाने मोदी सरकारमध्ये कृषिमंत्री बनण्याची शक्यता

    Amit Shah Amarinder singh meeting : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतली. शहा यांच्या […]

    Read more

    सचिन वाझे याची होणार तळोजा कारागृहाच्या रुग्णालयात रवानगी; घरीच नजरकैदेत ठेवण्याचे अपील फेटाळले

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईचे पोलिस अधिकारी सचिन वाझे याचे अपील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाने आज (NIA)फेटाळले आहे. त्यामुळे वाझे यांची तळोजा कारागृहाच्या रुग्णालयात रवानगी होणार […]

    Read more

    तिकडे पंजाब काँग्रेसमध्ये मानापमान, तर इकडे कॅप्टन दिल्लीत अमित शहांच्या भेटीला, पक्ष प्रवेशावर चर्चा?

    पंजाब काँग्रेसमध्ये नवज्योत सिद्धूंच्या सुरू असलेल्या मानापमान नाट्यादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग बुधवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी […]

    Read more

    Marathwada Rain:होत नव्हतं गेलं-मराठवाड्यावर आभाळ फाटलं ! मराठवाड्यात लाखो हेक्टर पीकं पाण्यात ; फडणवीसांची कळकळीची विनंती

    अतिवृष्टीने मराठवाड्याचं प्रचंड नुकसान : पिके पाण्याखाली; शेतकऱ्यांना मोठा फटका गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यावर आभाळ फाटल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यात पावसाने दाणादाण. ‘आज शेतकरी असो की, समाजातील […]

    Read more

    राज्यात पाऊस आणि पुरामुळे 22 लाख हेक्टरवरची पिके उद्ध्वस्त, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले – ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, मी त्यांना संकटातून बाहेर काढेन!’

     CM Uddhav Thackeray : सोमवारपासून सुरू झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावरही मोठा परिणाम केला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गुलाब चक्रीवादळ तूर्तास कमकुवत झाले […]

    Read more

    मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : शाळांमध्ये सुरू होणार पीएम-पोषण योजना, ईसीजीसीचा आयपीओ येणार

    modi government cabinet decision : बुधवारी केंद्र सरकारच्या वतीने मंत्रिमंडळाने अनेक मोठ्या घोषणा केल्या. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, […]

    Read more

    नाशिकमध्ये ब्युटी पार्लरमध्ये घुसून बलात्कार; पण पोलीसी कारवाई मात्र आंदोलनकर्त्या भाजप आमदार सीमा हिरे आणि नगरसेविकांवर

    प्रतिनिधी नाशिक – नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यांतर्गत ब्युटी पार्लरमध्ये शिरून बलात्कार करणार्‍या आरोपीवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणार्‍या भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवरच […]

    Read more

    कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले, पक्षाला अध्यक्ष नसणे हे दुर्भाग्य, सीडब्ल्यूसीची बैठक घ्यावी!

    kapil sibal press conference : देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी […]

    Read more

    पुण्यातील वाहतूक पोलिसाच्या रॅप सॉंगचा सोशल मीडियावर जलवा, योहानीच्या गाण्याला चढवला मराठी साज

    विशेष प्रतिनिधी पुणे : श्रीलंकन गायिका योहानी डी-सिल्व्हा हिच्या ‘मानिके मागे हिथे’ या गाण्याला पुण्यातील वाहतूक पोलिसाने मराठी साज चढविला आहे. सध्या हे मराठी रॅप […]

    Read more

    धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करा, अली दारूवाला यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी पुणे: धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे राज्य अध्यक्ष अली दारूवाला यांनी आज येथे पत्रकार परिषदेत […]

    Read more

    परभणीत पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे हाल, एकरी 50 हजार मदतीची मागणी दुधनाकाठच्या मुरुंबा गावाला पुराचा फटका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांत हाहाकार उडाला आहे. मागच्या 48 तासांत 37 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नदीकाठच्या गावांना खासकरून सतर्कतेचा इशारा […]

    Read more

    कोविड कव्हर विम्याचे तब्बल 31,624 कोटी रुपयांचे दावे; देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील विमा दावे सर्वाधिक

    Covid cover Insurence : भारतात कोरोना महामारीला मार्च 2020 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून विमा कंपन्यांना 31,624 कोटी रुपयांचे तब्बल 25.64 लाख दावे व्हायरसने बाधित झालेल्या […]

    Read more

    मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू; 4 जिल्ह्यांत अलर्ट

    Maharashtra Rain updates : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये […]

    Read more

    खुशखबर ! पुण्यासह पिंपरी-चिंचवड मधील झोपडीधारकांना मिळणार ३०० चौरस फुटांचा फ्लॅट, पालकमंत्र्यांची घोषणा

    आता मुंबई मध्ये पुणे आणि पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहेत.Good news! Slum dwellers in Pune and Pimpri-Chinchwad will get 300 square feet […]

    Read more

    गोदावरी नदीने धारण केले रौद्ररूप नाशिकच्या बाजारपेठेत शिरले पाणी

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीला महापूर आला आहे.गोदावरीच्या नदीपात्रातील पाणी नाशिक शहरातील बाजारपेठेत शिरले […]

    Read more

    गोरेगाव आरे कॉलनीमध्ये आढळला बिबट्याचा छावा बिबट्यांच्या वावरामुळे रहिवासी घाबरले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील गोरेगावमधील आरे कॉलनी भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर वाढल्याने रहिवासी घाबरले आहेत. आता तर बिबट्याचा एक बछडा आढळला. त्याला वनविभागाच्या […]

    Read more

    किरीट सोमय्यांवर शंभर कोटीचा दावा हसन मुश्रीफ यांच्याकडून दाखल , आज सुनावणी

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर राज्याचे मंत्री हसन मुश्रीम यांनी शंभर कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. आज त्यावर सुनावणी […]

    Read more

    Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र केले दाखल, 346 पानांमध्ये 77 जणांचे जबाब

    Mumbai Sakinaka Rape : मुंबईसह देशभरात खळबळ उडववणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 दिवसांत तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केले आहे. 346 […]

    Read more