पुणे मार्केट यार्ड सोमवारी बंद राहणार इतर अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही
विशेष प्रतिनिधी पुणे: पुण्यातील मार्केट यार्ड उद्या (११ ऑक्टोबर) म्हणजेच सोमवारी बंद राहणार आहे. लखिमपुर खेरी येथे झालेल्या शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला. […]