प्रत्येक शहरात वाहनतळ, चेक पोस्टनजीक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्यासाठी मोकळ्या जागांचे नियोजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात […]