• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    बीड : परराज्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला , तब्बल ३५ बैल आढळून आले

    बीडच्या नेकनूर परिसरातून जनावरे घेत कंटेनर क्र.KA 51 AF 9009 यामध्ये तामिळनाडूला बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी घेऊन जात होता.Beed: Police seize container carrying animals for slaughter in […]

    Read more

    दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनावर ओढले ताशेरे , म्हणाले ….

    याआधी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती.MLA Sadabhau Khot slammed the state government for putting up shop signs in Marathi, saying […]

    Read more

    पुणे : ‘नव्याने होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जिल्ह्यातच होणार , ते कुठे होणार हे आताच सांगणार नाही ‘ – अजित पवार

    विमानतळाचा फायदा हा पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदगर या जिल्ह्यांना होणार आहे.Pune: ‘The new international airport will be in the district, we will […]

    Read more

    देशात लसीकरणाचे 1 वर्ष : भारताने आतापर्यंत 156 कोटी डोस दिले; सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताची कशी आहे कामगिरी, वाचा सविस्तर..

    1 year of vaccination in India : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशात सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. 16 जानेवारी 2021 पासून […]

    Read more

    छत्रपती संभाजी महाराजांसारख्या राज्यकर्त्याची महाराष्ट्राला गरज ; विकास पासलकर; राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने अभिवादन

    प्रतिनिधी पुणे : न्यायनीती धुरंदर, कार्यतत्पर व लोकाभिमुख राजा म्हणून संभाजीराजे यांची ओळख आहे. दीडशे पेक्षा जास्त लढाया लढून त्यांनी सगळ्या लढाया जिंकल्या. महाराष्ट्राला समृद्ध […]

    Read more

    जयंत पाटलांपाठोपाठ एलन मस्क यांना बंगालच्या मदरसा शिक्षणमंत्र्यांचे गुंतवणुकीसाठी निमंत्रण!!

    प्रतिनिधी मुंबई /कोलकता : इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चरिंग जाएंट टेस्लाचे मालक एलन मस्क यांना महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन केले […]

    Read more

    UP Elections : हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी विधानसभेचे तिकीट नाकारले, काँग्रेसने दिली होती ऑफर

    UP Elections : यूपीमधील योगी सरकारमध्ये अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक महिलांना काँग्रेसने ‘लडकी हूँ लड सकती हूँ’ या घोषणेला अनुसरून विधानसभेची तिकिटे दिली आहेत. वास्तविक, […]

    Read more

    AIMIM candidate list : एमआयएम उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ओवेसींनी यूपी निवडणुकीत उतरवले हे उमेदवार

    AIMIM candidate list : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत यावेळी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) ही आपले नशीब आजमावत आहे. […]

    Read more

    वर्ध्यातील आर्वी अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर नीरज कदम यांना ठोकल्या बेड्या

      आर्वी येथील कदम रुग्णालयात रेखा कदम या गर्भपात करत होत्या. मात्र,गर्भपात केंद्राची परवनगी ही डॉ. रेखा कदम यांच्या नावावर नसून त्यांच्या सासू डॉ.शैलजा कदम […]

    Read more

    लखनऊत तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या सपा नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले

    UP Elections :  उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांमध्ये तिकीटावरून चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अलिगढच्या आदित्य ठाकूर यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर स्वतःवर […]

    Read more

    ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांचे आकस्मिक निधन, मराठी साहित्यविश्वातून शोक व्यक्त

    Marathi publisher Arun Jakhade : प्रसिद्ध साहित्यिक तथा पद्मगंधा प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांचे आकस्मिक निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या […]

    Read more

    ड्रोनद्वारे उसावर औषध फवारणी; कमी पैशात उत्पादन वाढविणाऱ्या या उपक्रमाचं स्वागत

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर – शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देखील आता यासाठी पुढाकार […]

    Read more

    अहमदनगरमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळल्याने एक जण ठार , तीन जण जखमी

      जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.जखमींवर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ही लिफ्ट कशामुळे कोसळली याची माहिती मिळू शकली नाही.One killed, three […]

    Read more

    नोकरीच्या बहाण्याने राज्यात चोऱ्या करणाऱ्या नेपाळी गँगला अटक; मालवणमध्ये कारवाई

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईसह व महाराष्ट्रातील विविध राज्यांमध्ये नोकरी करण्याच्या बहाण्याने जायचे आणि येथील मालकाचा विश्वास मिळवायचा. त्यानंतर मालक नसताना साथीदाराच्या मदतीने चोरी करून […]

    Read more

    उमरखेड येथील डॉक्टरांचा खून, प्रकरणाचा उलगडा ; तिघांना अटक; हत्याकांडाचा सूत्रधार गेला पळून

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : उमरखेड येथील डॉ. हनुमंत धर्मकारे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. तिघांना अटक केली असून, मुख्य सुत्रधारार अजूनही […]

    Read more

    कोरोना होम टेस्टिंग किट घेण्यासाठी आता आधारकार्ड असणे गरजेचे , महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती

      जर तुमची कोरिना चाचणी पॉझिटिव्ह आली तर ते सांगा आणि लोकांनी घाबरू नका, कारण तुमची तब्येत बिघडली तर आमची यंत्रणा सज्ज आहे.अस देखील पेडणेकर […]

    Read more

    शिवरायांचा पुतळा अमरावती येथील पुलावरून हटविल्याने तणाव, बेकायदा उभारल्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी अमरावती : अमरावती येथील उड्डाण पुलावर उभारलेला शिवरायांचा पुतळा आज पहाटे प्रशासनाने हटविल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे.Statue of Shivaji maharaj removed […]

    Read more

    ठाण्यात बनावट कोविड प्रमाणपत्र विकणाऱ्या तरुणाला अटक , ७०० रुपयांत बनवायचा बनावट प्रमाणपत्र

    नालासोपारा, वसई रोड येथील सौरभ बजरंगी सिंग (वय १९) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले.Young man arrested for selling fake Kovid certificate in Thane विशेष […]

    Read more

    एक पिझ्झा पडला चक्क ११ लाख रुपयांना; ऑनलाइन फसवणुकीचा ज्येष्ठ महिलेला फटका

    वृत्तसंस्था मुंबई : सध्या सारे जग ऑनलाइनच्या प्रेमात पडले आहे. ऑनलाइन खरेदी करण्याची परंपरा सुरु झाली. नव्या जमान्याचा हा ट्रेंड आहे. पण, अशा प्रकारे एक […]

    Read more

    मुंबईकरांना रोज प्रश्न पडतात, ते विचारतच राहू, आशिष शेलार यांचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गिरणी कामगारांपासून कोस्टल रोडपर्यंत मुंबईकरांना रोज प्रश्न पडत राहतात. आम्ही ते विचारत राहू. कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही? असे म्हणत […]

    Read more

    मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर

    विशेष प्रतिनिधी पुणे : अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या 2020-21 या वर्षाच्या बाल वाड्मय पुरस्काराची घोषणा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी शनिवारी […]

    Read more

    पवारांची उंची आणि राष्ट्रीय राजकारणाचे स्थान लक्षात घेऊन नव्या पिढीने बोलावे; फडणवीसांना अजितदादांचे प्रत्युत्तर!!

    प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावात राष्ट्रवादी हा शब्द जरी असला तरी तो राष्ट्रीय पक्ष नाही. त्यांना राजकारण करायला गल्लीतच यावे लागते, अशात तिखट शब्दांमध्ये […]

    Read more

    पुण्यात MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची विषप्राशन करत आत्महत्या

    अमर पीएसआयच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडला होता.तेव्हापासून तो नैराश्यात होता, असं त्याच्या काही मित्रांनी सांगितले.MPSC student commits suicide by poisoning in Pune विशेष प्रतिनिधी पुणे […]

    Read more

    शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या राडेबाजीवर आव्हाड म्हणाले- तरुण रक्ताला समजून घ्यावं लागेल, एकनाथ शिंदे आघाडीचा प्रस्ताव धुडकावणार नाहीत हा विश्वास!

    NCP Leader Jitendra Awhad : ठाण्यात कळवा येथील खारीगावमध्ये उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नगरसेवक आणि कार्यकर्ते एकमेकांशी अक्षरशः भिडले आणि त्यांच्यात […]

    Read more

    Virat Kohli Resigns From Test captaincy : विराट कोहलीने सोडले कसोटीचे कर्णधारपद, सोशल मीडियावर शेअर केले भावनिक पत्र

    Virat Kohli resigns From Test captaincy : विराट कोहलीने वनडे आणि टी-20 नंतर आता भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने ट्विट करून चाहत्यांना ही […]

    Read more