LATA MANGESHKAR : स्वरयुगाचा अंत! मातृत्युल्य आशीर्वाद हरपला-कुणी कुणाचं सांत्वन करायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लतादीदींना आदरांजली…
लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं? दरम्यान, ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. […]