• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    नवाब मलिकांचा राजीनामा घेणारच, राष्ट्रवादीला प्रतिआव्हान; दाऊदच्या घरची धुणीभांडी थांबवा; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला!!

    प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यावर अख्खे राज्य […]

    Read more

    आजपासून निम्मे राज्य निर्बंधमुक्त ; ७० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना दिलासा

    मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, गोंदिया, चंद्रपूर, सांगली, पालघर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांतील लसीकरण ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने तेथील निर्बंध मागे […]

    Read more

    एकीकडे नवाब मलिकांच्या बचावासाठी राष्ट्रवादीची एकजूट, दुसरीकडे रोहित पवारांची हुकुमशाहीवर उपदेशी आणि टोमण्याची पोस्ट

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपने कितीही गदारोळ किंवा गोंधळ केला, तरी नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाहीच, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने धरला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीची […]

    Read more

    अजित पवारांच्या पीएसोबत ओळख असल्याचं सांगत १० लाखाला गंडा

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्‍या एकाची १० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये […]

    Read more

    मिलिंद एकबोटे व साथीदारांवर गुन्हा दाखल; धाकटा शेखसल्ला दर्ग्यावरुन धार्मिक तेढ

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्येश्वर मंदिर येथील धाकटा शेखसल्ला दर्ग्यावरुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्यासह २० […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचे घोडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात नहाणार का ?

    वृत्तसंस्था मुंबईः राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला लवकरच सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचे घोडे नहाणार का ? , असा प्रश्न निर्माण होत आहे. Will the […]

    Read more

    महेश मांजरेकर यांना अभय; उच्च न्यायालयाकडून अटकेसारखी कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीत चित्रपट निर्माते महेश मांजरेकर आणि दोन निर्मात्यांवर तीन आठवड्यांपर्यंत अटकेसारखी कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश […]

    Read more

    झाडीपट्टीतील नाटकाचा आनंद घेतल्यावर ज्येष्ठाने स्वतः सरण रचून केली आत्महत्या

    विशेष प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही येथील आत्माराम मोतीराम ठवकर (८०) यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःच सरण रचून विधिवत पूजा- […]

    Read more

    पुण्यात साखरपुड्याला गेलेल्या सोलापुरातील हॉटेल व्यवसायिकाचे घर फोडले ; साडेआठ लाखांचे दागिने लंपास

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : सोलापुरातील हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगण येथील हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तब्बल ८ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने […]

    Read more

    कनिष्ठ वकिलांना मासिक स्टायपेंड देण्याबाबत याचिका ; बार कौन्सिलला हायकोर्टाची नोटीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कनिष्ठ वकिलांना मासिक स्टायपेंड देण्यात यावा अशा आशयाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना नोटीस बजावली […]

    Read more

    महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यांवर होणार घमासान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री नवाब मलिक आणि प्रसाद तनपुरे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यांवर […]

    Read more

    महिलेचा मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; दोन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधानाने प्राण वाचवले

      मुंबई : मंत्रालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. […]

    Read more

    नागपूर बनले सिटी ऑफ जॉय ;महिन्यात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही; पोलिस आयुक्तांनी मानले नागपूरकरांचे आभार

    विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपूरकरांसाठी सकारात्मक बातमी तर पोलिसांसाठी दिलासा देणारी बातमी ..हत्येच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानीत गेल्या महिनाभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही. पोलिस […]

    Read more

    पब्जी गेमचा नाद ठरला घातक; किरकोळ कारणावरून ठाण्यात मित्राची केली हत्या

    विशेष प्रतिनिधी ठाणे : पब्जी गेम किती घातक ठरू शकतो याचाच प्रत्यय आला आहे. किरकोळ कारणावरून २० वर्षीय युवकाची हत्या त्याच्याच तीन मित्रानी हत्या केल्याचे […]

    Read more

    मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रही आजारी, नारायण राणे यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नाशिक : मुख्यमंत्री कुठेही अगदी मंत्रालयात तसेच कॅबिनेटच्या बैठकींनाही जात नाहीत. मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रच आजारी पडल्याची टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम […]

    Read more

    ज्यांनी दाऊदची प्रॉपर्टी घेतली त्या मलिकांची मस्ती आल्यासारखी भाषा होती, रावसाहेब दानवे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नाशिक : मस्ती आल्यासारखी भाषा नवाब मलिकांना आली होती. ज्यांनी दाऊदची प्रॉपर्टी घेतली त्याच्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस आंदोलन करत आहे. याचा अर्थ असा समजायचा […]

    Read more

    पोलींसांची नावे ऐकताच थरथर कापणारे, मुतणारे पाहिलेत, आता धाक उरला नाही, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

    विशेष प्रतिनिधी जळगाव : पोलिसांची नाव ऐकताच थर कापणारे व मुतणारे मी पाहिले मात्र आता पोलिसांचा धाक उरला नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे नेते नेते […]

    Read more

    रक्ताच्या वारसदारांकडून दलितांची दिशाभूल; आंबेडकर यांचे नाव न घेता डॉ. राऊत यांचा हल्ला

    वृत्तसंस्था खामगाव (बुलढाणा) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसदार नाही. पण, त्यांच्या विचारांचा वारसदार आहे. माझा हात जरी कापला तरी माझ्या रक्ताच्या प्रत्येक […]

    Read more

    महावितरणकडून विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा थकित रकमेत सवलत, पुन्हा वीज जोडणी देणारी नवी योजना

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद केलेल्या ग्राहकांकडे थकबाकीची रक्कम रुपये ९ हजार तीनशे चौपन्न कोटी आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद केलेल्या ग्राहकांसाठी […]

    Read more

    “राजकीय संशयकल्लोळ” : संभाजीराजे महाविकास आघाडी बरोबर येणार; अमित देशमुखांचे स्टेजवर उद्गार… नंतर मात्र सारवासारव!!

    प्रतिनिधी औरंगाबाद : राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेतील खासदार संभाजीराजे हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामावर समाधानी आहेत. ते महाविकास आघाडी बरोबर येणार आहेत, असा दावा ठाकरे – […]

    Read more

    Nawab Malik ED : ईडीच्या समन्सवर फराज मलिकने मागितली आठवड्याची मुदत; ईडीने फेटाळली विनंती!!; कोणत्याही क्षणी फराज गजाआड!!

    वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर जमीन खरेदी प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा केलेला सौदा नवाब मलिक यांना बराच महागात पडताना […]

    Read more

    “मी सावरकर” महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रत्नागिरीच्या कश्ती सलीम शेखने जिंकली!!

    प्रतिनिधी पुणे : “मी सावरकर” या महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत रत्नागिरीच्या कश्ती सलीम शेख या विद्यार्थिनी प्रथम पारितोषिक मिळवत स्पर्धा जिंकली. महाविद्यालयीन गटात तिने पहिला पुरस्कार […]

    Read more

    शिवसेना नेता रघुनाथ कुचीक प्रकरणात हनी ट्रॅपचे नाव देताना, राजकीय षड्यंत्र आहे असे म्हणताना लाज वाटत नाही का, चित्रा वाघ यांचा सवाल

      विशेष प्रतिनिधी पुणे – शिवसेना नेते रघुनाथ कुचीक प्रकरणात हनी ट्रॅपचे नाव देताना, राजकीय षड्यंत्र आहे असे म्हणताना लाज वाटत नाही का असा सवाल […]

    Read more

    नबाब मालिकांवर कारवाईसाठी भाजप शिवसेनेबरोबर उभा राहायला तयार; आशिष शेलार यांची कोपरखळी… की ऑफर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवार यांच्या दबावाला बळी पडू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नवाब मालिकांवर कठोर कारवाई करून त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, असे सांगत […]

    Read more

    LOVE STORY OF President : प्रेमकहाणी !जगाला प्रेमात पाडणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर जेव्हा पडले होते ओलेनांच्या प्रेमात !

    युक्रेनच्या फर्स्टलेडीची राष्ट्राध्यक्षांना खंबीर साथ… युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिरच्या प्रेमात पडले अख्खे जग मात्र ते प्रेमात पडले त्या ओलेना कोण आहेत ? 6 वेळा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष […]

    Read more