Yashwant Jadhav Diary : यशवंत जाधवांच्या डायरीत “मातोश्री” पलिकडच्याही हवाला रॅकेटच्या कोट्यवधींच्या नोंदी!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना नेते मुंबई महापालिका स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रींना पन्नास लाखांचे घड्याळ आणि दोन कोटी रुपये दिले अशा नोंदी […]