• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    स्वारगेट ते कात्रज या पूर्णत: भुयारी मेट्रो रेल प्रकल्पास मान्यता

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना आज आणखी एक यश […]

    Read more

    जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने 17 लाखांची फसवणूक

    पाच गुंठे जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने पाच जणांची तब्बल 17 लाख 13 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार धनवकवडीतील बालाजीनगर येथे घडला. विशेष प्रतिनिधी पुणे – […]

    Read more

    विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज ; गुरुवार, शुक्रवार, शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता

    येत्या तिन ते चार दिवसांत राज्याच्या बहूतांश भागात वादळी वारा आणि विजेच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे – येत्या […]

    Read more

    पुण्यात ११० एनए ऑर्डर निघाल्या बोगस हवेली ३ दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार ; महसूल विभागाला केला अहवाल सादर

    पुणे जिल्ह्यात जमिन अकृषक दाखवण्यासाठी (नॉन अ‍ॅग्रीकल्चर) दाखवण्याच्या कामात अनेक बनावट आॅर्डर तसेच भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे ११२ दस्तांची नोंद केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबतची […]

    Read more

    गुणरत्न सदावर्तेंच्या मागे पोलिसी चौकशीचा ससेमिरा; मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा!!

    प्रतिनिधी मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील  एड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी आणखी एक मोठा झटका दिला आहे. कोल्हापूर पोलिसांना गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा देण्यात […]

    Read more

    भोंग्यांची ढकला – ढकली!! : संजय राऊतांची केंद्रावर; वळसे पाटलांची सर्वपक्षीय बैठकीवर!!

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय उचलला काय… त्यांना महाराष्ट्रासह देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण त्यामुळे महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार सरकारला हलावे लागले. आधी […]

    Read more

    Raj Thackeray : आता मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी!!

    प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन केलेले वक्तव्य आणि त्यानंतर देण्यात आलेला अल्टिमेटम याने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. नुकतीच रामनवमी […]

    Read more

    वडीलांचे बनावट मृत्यूपत्र बनवून फसवणूक

    सख्या भावाने बनावट कागदपत्र व सह्यांच्या आधाराने वडीलांचे बनावट मृत्यूपत्र बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे -सख्या भावाने बनावट कागदपत्र व सह्यांच्या […]

    Read more

    पुणे शहरात विनयभंगाच्या तीन घटना

    पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत चंदननगर, वडु खुर्द आणि हडपसर येथे तीन वेगवेगळ्या विनयभंगाच्या घटना घडल्या असून चंदननगर आणि हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. Pune […]

    Read more

    अमोल मिटकरींकडून ब्राह्मण समाजाची खिल्ली; जयंत पाटील, धनंजय मुंडे यांचे विकट हास्य; ब्राह्मण समाज संतप्त!!; सोशल मीडियातून निषेध!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली. याचा […]

    Read more

    महिला फॅनचा श्रेयस अय्यरला लग्नाचा प्रस्ताव; क्रिकेट स्टेडियम चक्क विवाह जुळविण्याची केंद्र

    वृत्तसंस्था मुंबई : एका महिला फॅनने चक्क आयपीएलमधील KKR कर्णधार श्रेयस अय्यर समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे क्रिकेट स्टेडियम चक्क विवाह जुळविण्याची केंद्र बनत चालल्याचे […]

    Read more

    एचडीफसी टॉप १० नामांकित कंपन्यांच्या यादीतून बाहेर; बाजार भांडवलानुसार यादी

    वृत्तसंस्था मुंबई : एचडीफसी टॉप १० कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली आहे. कंपनीच्या बाजार भांडवलानुसार ही यादी तयार केली आहे. त्यात ही बाब उघड झाली आहे. […]

    Read more

    मुंबईत मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

    वृत्तसंस्था मुंबई : मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या मुंबई भेटी दरम्यान त्यांच्या वाहनांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना […]

    Read more

    कोकण, मध्य महाराष्ट्रात २३ तारखेपर्यंत अवकाळी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकण,गोव्यासह महाराष्ट्रात काही ठिकाणी २१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाटी […]

    Read more

    Loudspeaker Controversy : लाऊडस्पीकर वादावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा इशारा, म्हणाले- मशिदीवरील भोंगे काढले तर आम्ही आंदोलन करू!

    महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून जोरदार राजकारण सुरू आहे. लाऊडस्पीकरच्या वादावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लाऊडस्पीकरबाबत महाराष्ट्रात राजकारण करणे योग्य नाही, असे ते […]

    Read more

    रुपाली चाकणकर म्हणतात गणेश नाईक यांना होणार अटक, बलात्काराचा गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी पुणे : ऐरोली विधानसभेतील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जातेय. राज्य महिला आयोगाच्या […]

    Read more

    अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक, राजू शेट्टी म्हणतात तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो

    विशेष प्रतिनिधी तुळजापूर : राज्यातील वीज भारनियमनामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे शेतकºयांनी पिकवलेल्या मालाला भाव नाही. इंधन, गॅस, खते, कीटकनाशक यांच्या दरात […]

    Read more

    प्रा.ना.स.फरांदे यांचा मूल्याधिष्ठित राजकारणावर भर – देवेंद्र फडणवीस

    प्रतिनिधी पुणे : समरसतेच्या आधारावर भारतीय जनता पक्षाची उभारणी करताना प्रा. ना. स. फरांदे यांनी दिलेले योगदान दीपस्तंभा प्रमाणे होते, त्यांनी मूल्याधिष्ठित राजकारण केले, त्यांचे […]

    Read more

    मोबाइल चोरणाऱ्या सराईतांना अटक

    गर्दीचा फायदा घेउन बससह स्थानकामध्ये मोबाइल चोरी करणाऱ्या दोघा सराइतांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणून ४६ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. […]

    Read more

    रोजगाराच्या दरात वार्षिक सहा टक्के वाढ विविध कंपन्यांची नोकऱ्यांमध्ये वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एका अहवालानुसार, देशात कोविड-19 संसर्गाची प्रकरणे कमी झाल्यानंतर आर्थिक कार्यक्रमांमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. यासोबतच नोकरीच्या बाजारपेठेतही गजबजाट होताना दिसत आहे. […]

    Read more

    Raj Thackeray : डेसिबल कमी करून मशिदींवरचे भोंगे वाचविण्याचा प्रयत्न?? की आणखी काही…??

    प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यानंतर काही शहरांमधून मशिदींवरच्या भोंग्यांचे डेसिबल मोजण्याची आणि त्यातून डेसिबल कमी करण्याची मोहीम राबविण्यात येत […]

    Read more

    पत्नीच्या वैद्यकीय उपचारासठी दुग्ध व्यवसायाकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार

    दुग्ध व्यवसायीकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार करत जबरी चोरी केल्याच्या घटनेचा उलगडा झाला आहे. हा प्रकार संबंधीत व्यवसायीकाच्या कामगारानेच मित्रांसोबत मिळून केला होता. त्याच्या पत्नीच्या […]

    Read more

    ८००० मेगा वॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना करा उद्धव ठाकरे यांचे उर्जा विभागाला निर्देश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याला वीजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात […]

    Read more

    ट्रॅप मध्ये अडकलेल्या व्यवसायिकाची ४४ लाखांची फसवणुक

    सलुन मध्ये एका तरुणीशी ओळख झालेल्या रिअल इस्टेट व्यवसायिकाला दाेन तरुणींनी हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्यास ब्लॅकमेल करत मागील सहा महिन्यात सुमारे ४४ लाख रुपयांना गंडा […]

    Read more

    आम्ही कोणती शाल पांघरलेली नाही कारण आमच्या रक्तातच हिंदुत्व – देवेंद्र फडणवीस

    हिंदुत्व कर्मकांडवर आधारित नाही तर ते भारतीय जीवन पद्धतीशी जोडले गेलेले आहे. अनेक पक्षांनी हिंदुत्वाची शाल पांघरलेली असेल पण आम्ही कोणती शाल पांघरलेली नाही कारण […]

    Read more