बॅकलॉग भरून काढायला सुरुवात; केंद्राचे लाभ मिळणार राज्यात; पेट्रोल डिझेल होणार स्वस्त!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे पवार सरकार जाऊन शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर बॅकलॉग भरून काढायला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलेले […]