वीजमीटरचे चुकीचे रीडिंग खपवून घेणार नाही; एजन्सीजना महावितरणाचा इशारा
प्रतिनिधी मुंबई : वीजमीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे सोपी आणि वेगवान झाली आहे. मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना मोबादला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे […]