• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    विरोधी बाकांवरून अजितदादांनी फेटाळले निधी वाटपातील राष्ट्रवादीवरचे आरोप!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकारने विश्वास ठराव मंजूर करून घेतल्यानंतर विधानसभेत झालेल्या भाषणांमध्ये विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारचे अभिनंदन करताना […]

    Read more

    महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; शंभरीच्या खाली आली!!; 9 मते झाली कमी!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना – भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वास दर्शक ठरावात महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला महाविकास आघाडी शंभरीच्या खाली आली. आघाडीची […]

    Read more

    मी पुन्हा आलोच पण एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन आलो!!; फडणवीसांकडून शिवसैनिक शिंदेंचे कौतुक!!

    प्रतिनिधी मुंबई : मी पुन्हा आलोच पण एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन आलो, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसैनिक एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. […]

    Read more

    फडणवीसांनी मानले अदृश्य हातांचे आभार “हे हात” आहेत तरी कोण??

    काँग्रेस – राष्ट्रवादीचे 5 मोठे नेते बहुमत चाचणीलाच गैरहजर प्रतिनिधी मुंबई : शिंदे फडणवीस सरकारचे बहुमत मंजूर करून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन आणि […]

    Read more

    शिंदे – फडणवीस सरकारवर बहुमताचे शिक्कामोर्तब; 164 विरुद्ध 99 मतांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने 164 विरुद्ध 99 मतांनी आपल्यावरील विश्वास दर्शक ठराव आज विधानसभेत मंजूर करून […]

    Read more

    मध्यावधी निवडणूक : शरद पवार जे बोलतात नेमके त्याच्या नेमके उलट होते!!; प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार ही तात्पुरती व्यवस्था आहे. येत्या 5 – 6 महिन्यात सरकार पडेल आणि महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत […]

    Read more

    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश, काल बरड येथे होता सोहळा

    प्रतिनिधी सातारा : आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा सोमवारी दि. 4 रोजी सकाळी 11 वाजता धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. माऊलींच्या पालखी […]

    Read more

    ‘औरंगाबादचे नाव बदलण्याच्या मंजुरीचे श्रेय घेण्याचा मविआला अधिकार नाही’, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था औरंगाबाद : महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचे श्रेय महाविकास आघाडीने घेऊ नये, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले आहे. रविवारी (३ जुलै) […]

    Read more

    नाना पटोलेंचे शिंदे-फडणवीस सरकारला आवाहन : खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे व रोख मदत द्या!

    प्रतिनिधी मुंबई : जून महिना संपून जुलै महिना सुरू झाला तरी राज्यातील मराठवाड्यासह काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्याने अनेक भागात खरिपाचा […]

    Read more

    ‘शिंदे सरकार सहा महिन्यांत पडणार, मध्यावधी होणार निवडणुका’, फ्लोअर टेस्टपूर्वी शरद पवार यांच मोठे भाकीत

    वृत्तसंस्था मुंबई : शरद पवार यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. फ्लोअर टेस्टपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार […]

    Read more

    BMC Elections : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे-भाजपशी पुन्हा एकत्र येणार? महापालिकेत सत्ता राखण्याचे ठाकरेंपुढे मोठे आव्हान

    वृत्तसंस्था मुंबई : उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून त्यांच्या शिवसेनेवरील वर्चस्वाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावेळी त्यांची सत्ता तर गेलीच, पण शिवसेनेवरील […]

    Read more

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज विधानसभेत अग्निपरीक्षा, नव्या सरकारला फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागणार

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणाऱ्या शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारची आज फ्लोअर टेस्ट होणार आहे. विधानसभेच्या फ्लोअर […]

    Read more

    शिवसेना गट नेतेपदाच्या शिक्कामोर्तबासह शिंदे सरकार आज जाणार शक्तिपरीक्षेला सामोरे!!

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे फडणवीस सरकारने विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची वर्णी लावल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे. शिवसेना गटाचे नेते अजय चौधरी […]

    Read more

    शिंदे फडणवीस सरकार : बंडखोर आमदारांवर “वॉच” ठेवल्याची रोचक कहाणी!!; पण आज तरी फसली तिची परिणीती!!

    ज्यांच्या निर्धारामुळे महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात येऊ शकले त्या शिवसेनेच्या 39 आमदारांवर ते गुवाहटी पासून ते गोव्यापर्यंत आणि गोव्यातून मुंबईत आल्यावर विधानसभेतही “वॉच” […]

    Read more

    झिरवाळांचा उल्लेख आदिवासी : जयंत पाटलांच्या डोक्यात जातीवाद; गोपीचंद पडळकरांचे शरसंधान

    प्रतिनिधी मुंबई : राज्यपालांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज रविवारी 3 जुलै रोजी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. त्यानंतर […]

    Read more

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक : १२ आमदार गैरहजर; त्यातले सर्वाधिक 7 राष्ट्रवादीचे!!; “विशेष” काळजी घेतली का??

    प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सगळ्याच पक्षांचे काही आमदार गैरहजर राहिले. पण त्यातही सर्वाधिक गैरहजर आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार […]

    Read more

    घरी बसवली हवाई फोटोग्राफी!!

    कोण कुणाच्या कानी सांगून होई मुख्यमंत्री?? कोण कुणाला धक्का मारी घालवी त्याची खुर्ची?? महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी विलक्षण गती कशी कुणाची कळ फिरवेल त्याची बारामती बारामतीच्या […]

    Read more

    राहुल नार्वेकर – रामराजे : जावई झाले विधानसभा अध्यक्ष; आता सासरे विधान परिषद सभापती राहतील??

    नाशिक : विधानसभेच्या अध्यक्षपदी शिंदे – फडणवीस सरकारने राहुल नार्वेकर यांना बहुमताने निवडून आणले. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात एक आगळा योगायोग राजकीय दृष्ट्या जुळवून […]

    Read more

    वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथन आनंदचा अमित शहांबरोबर बुद्धिबळ खेळायला नकार; छगन भुजबळांचा टोला!!

    प्रतिनिधी मुंबई : वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथ यांच्यासारख्या दिग्गज बुद्धिबळपटूने देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळायला नकार दिला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते […]

    Read more

    दादासाहेब मावळंकर ते राहुल नार्वेकर : द्विभाषिक मुंबई राज्य ते महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची दैदीप्यमान परंपरा!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या आणि त्याआधी मुंबई प्रांतांच्या विधानसभेला दैदीप्यमान अध्यक्षांची परंपरा लाभली आहे. लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर हे पारतंत्र्याच्या काळात 1937 ते 46 […]

    Read more

    विधानसभा अध्यक्ष : भाजपच्या निष्ठावंतांना डावल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला अजितदादांचे टोले!!

    प्रतिनिधी मुंबई : विधानसभेचे अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचे बहुमताने निवड झाल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न करून देखील शिवसेनेचे आमदार […]

    Read more

    विधानसभा अध्यक्ष : राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनाच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पवार – ठाकरेंना टोले!!

    प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदावर राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदन साठी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]

    Read more

    Weather Alert : राज्यात 6 जुलैपासून दमदार पाऊस, मराठवाड्यात तीन दिवस मध्यम पावसाचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई : शनिवारी संपूर्ण देशात मान्सूनचा विस्तार झाला. जुलै महिन्यात देशात सरासरीएवढा तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक (45 टक्के) पावसाचा अंदाज आहे. 6 जुलैपासून राज्यात […]

    Read more

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक : राहुल नार्वेकर १६४, राजन साळवी 107, 4 तटस्थ!!; शिवसेना सदस्यांनी व्हीप धुडकावल्याचे रेकॉर्डवर!!

    प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणूक सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी निवडून आले. शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना […]

    Read more

    राज्यपालांच्या भूमिकेवरून जयंत पाटलांचे टोले; नानांचे आभार मानत फडणवीसांचे प्रतिटोले!!

    प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अधिवेशनात अध्यक्षांच्या निवडीच्या मुद्द्यावरून सुरुवातीच्या काळात थोडे प्रतिटोले पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल महोदयांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला परवानगी दिली […]

    Read more